-
v t Take away; carry away. Win.
-
उ.क्रि. १ बलात्कारानें , अन्यायानें नेणें , घेऊन जाणें ; उपटणें ; अपहार करणें . २ दूर करणें ; नाहींसे करणें ; निवारणें ( दु : ख , शोक , पाप , त्रास , अडचण , दोष , रोग इ० ). पै हरुनि कफवात। - ज्ञा १४ . १९६ . ३ जिंकणें ; जितणें ( बक्षीस ) त्यानें पहिल्या डावास शंभर रुपये मांडले ते म्यां हरलें . - अक्रि . १ पराभव पावणें ; हटणें ( युद्ध , खेळ , वाद इ० त ). २ अपुरें पडणें ; कामास न येणें ; निष्फळ होणें ( बुध्दि , प्रयत्न , शक्ति , शहाणपणा इ० ). ३ ( ल . ) फसविणें ; भुलविणें . लाघवी हरी मेखळे । लोकु जैसा । - ज्ञा १५ . २४१ . [ सं . हरण ] हरतलेपण - न . अभाव ; नसलेपणा . हें अथी तरी कायसें हरतलेपण । - अमृ . ७ . १०४ .
-
v i Lose; miss.
-
. Ex. त्यानें पहिल्या डावास शंभर रुपये मांडले ते म्यां हरले.
Site Search
Input language: