Dictionaries | References

औषधी

   
Script: Devanagari

औषधी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A tree, shrub, herb, plant gen.
Medicinal, of healing virtue.

औषधी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adjective  ज्यात औषधचे गुण आहेत असा   Ex. तेथे औषधी वनस्पतींची सूची तयार करण्याचे काम चालू होते.
adjective  औषधाशी संबंधीत   Ex. ह्या रोपवाटिकेत औषधी वनस्पती जास्त प्रमाणात आहे.
MODIFIES NOUN:
काम व्यक्ती
ONTOLOGY:
संबंधसूचक (Relational)विशेषण (Adjective)
Wordnet:
asmঔষধজাতীয়
bdमुलियारि
benঔষধী
gujઔષધીય
hinऔषधीय
kanಔಷಧೀಯ
kasدوا دار
kokवखदी
malഔഷധ
mniꯍꯤꯗꯛ ꯂꯥꯡꯊꯛꯀꯤ꯭ꯑꯣꯏꯕ
panਜੜੀ ਬੂਟੀ
sanऔषधीय
telఔషధసంబంధమైన
urdادویاتی
See : औषध

औषधी     

 स्त्री. १ फळें पिकेपर्यंत जीं झाडें जगतात तीं . एक हंगाम जगणारी झाडें प्रत्येकीं . २ ( सामा .) झाड ; वनस्पति ; जडिबुट्टी . ( सं . औषधी ) - वि औषधांसंबंधी गुणदायक ; औषधाला उपयोगी .
०द्रव्य  न. औषध किंवा औषधांची वस्तू , पदार्थ
०शास्त्र  न. वनस्पतींत औषधी गुणधर्म कोणते आहेत . ह्माचा विचार करणारें शास्त्र . ( इं .) ' मटीरिया मेडिका .'

औषधी     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : औषधि

औषधी     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
औषधी  f. f.N. of दाक्षायणी, [MatsyaP.]

औषधी     

See : अगदः, क्षुपः

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP