-
Naked, bare, barren, empty, dreary, void.
-
वि. सुना पहा . [ सं . शून्य ] सुनबहिरी , सुनबह्यरी - १ कातडीचें स्पर्शज्ञान नाहींसें होणें . २ रगतपिती ; महाव्याधि . सुनसान - स्त्री . सामसूम . सुना , सुनें - वि . १ रिकामा - में . २ ओका ; नागवा उघडा ; निष्फळ ; ओसाड ; व्यर्थ ; मोकळा . ३ उदास ; शून्य ; अभावयुक्त . ( क्रि० जाणें = तोटयाचा असणें , वांझ असणें , व्यर्थ जाणें ). सुनाट - वि . सुना ; व्यर्थ ; शून्यरूप ; स्वैर . - क्रिवि . स्वैरपणानें . सुनावा पडणें - मोकळा पडणें . सुनो - क्रिवि . शून्यरूपानें . सुन्न - वि . बधिर ( कातडी , अवयव ). सुन्न पडणें - ( व . ) निश्चल पडणें ; बधिर होणें ; मूर्च्छित होणें . सुन्न होणें - ( व . ) थक्क होणें .
-
a Naked, empty, void.
Site Search
Input language: