शंकराचार्य

The designation of the celebrated teacher of the Wedánt philosophy. He is stated to be an incarnation of Shiva. 2 Applied also to the Sunyásí presiding over the several मठ or colleges established by him.
 पु. १ वेदान्त तत्त्वज्ञानप्रवर्तक एका धर्मगुरूची पदवी . २ ( ल . ) मठाधिपति ; धर्मगुरु ; पीठाधिष्ठित व्यक्ति . थोडया दिवसांपूर्वी रोम येथील ख्रिस्ती शंकराचार्यांनीं ब्रुनोस संतमालिकेंत गोवून , एका प्रसिध्द ठिकाणीं त्याच्या पुतळयाची स्थापना केली . - आगर ३ . ५३ . ३ एक मतप्रवर्तक आचार्य , गुरु . ४ स्वामी . वरील आचार्यांनीं ठिकठिकाणीं स्थापन केलेल्या मठांतील अधिपति [ सं . ] शंकराचारी - पु . ( अप ) मठाधिपति . शंकराचारीस साह्य जाले । - दावि ४२८ .
  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person