Dictionaries | References

मौज

   
Script: Devanagari
See also:  मोजा

मौज

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 

मौज

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   play, sport, fun, diversion; acts or sights exciting merriment. 2 pleasure, delight: also mirth or merriment. 3 A sudden fancy or freak; a mere humor or whim.
   A wave, a billow.

मौज

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  play. pleasure. A sudden fancy. A wave.

मौज

  स्त्री. पु . लहर ; लाट ; तरंग ; हेलकावा ; हेलावा ; वीची ; ऊर्मि . [ अर . मौज = तरंग ]
  स्त्री. 
   मजा ; गम्मत ; चैन ; क्रीडा ; खेळ ; करमणूक ; आनंद देणारीं कृत्यें किंवा देखावे .
   सुख ; आनंद ; मनोरंजन .
   एकदम उद्भवणारी लहर , तब्येत , विनोद , आश्चर्य ; नवल . [ अर . मौज ] मौज , मौजा - वि . नाना प्रकारच्या मौजा करण्याचा ज्याचा स्वभाव तो ; रंगेलपणांत काळ घालविणारा . मौजाळा - वि . गमती ; खेळकर ; मजा करणारा ; खेळाडू ; करमणूक करण्याचा शोक अगर आवड असलेला . मौजी , मौज्या - वि . मौजाळा पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP