Dictionaries | References म माग Script: Devanagari See also: माघ Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 माग बर'/बड़ो (Bodo) WN | Bodo Bodo | | See : मागो Rate this meaning Thank you! 👍 माग कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | noun जाचेर लुगट तयार करतात अशें एके तरेचें विणपाचें यंत्र Ex. हालींच्या काळांत माग वापरप बंद जालां HYPONYMY:विजेमाग ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:हातमागWordnet:asmতাঁতশাল bdसाल benতাঁত gujકરઘા hinकरघा kanಮಗ್ಗ kasوووِرۍ دوٗر malതറി marमाग mniꯐꯤꯁꯥꯀꯣꯟ nepचर्खा oriତନ୍ତ panਖੱਡੀ sanवायदण्डः tamதறி telమగ్గం urdکرگھا , ہینڈلوم , کھڈی Rate this meaning Thank you! 👍 माग A dictionary, Marathi and English | Marathi English | | . 5 The row or number of plants watered by one portion of the channel. 6 f C A large fishing net. माग काढणें or लावणें g. of o. To track, trace, follow out, bring to light. Rate this meaning Thank you! 👍 माग Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m A loom. Trace.माग काढणें-लावणें Track, trace. f A large fishing net. Rate this meaning Thank you! 👍 माग मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. छडा , तपास , थांग , पत्ता , मागमूस , मागोवा , शोध , Rate this meaning Thank you! 👍 माग मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun कापड विणण्याचे यंत्र Ex. गरिबीमुळे विणकराला आपले माग विकावे लागले HYPONYMY:हातमाग वीजमाग ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmতাঁতশাল bdसाल benতাঁত gujકરઘા hinकरघा kanಮಗ್ಗ kasوووِرۍ دوٗر kokमाग malതറി mniꯐꯤꯁꯥꯀꯣꯟ nepचर्खा oriତନ୍ତ panਖੱਡੀ sanवायदण्डः tamதறி telమగ్గం urdکرگھا , ہینڈلوم , کھڈی See : शोध Rate this meaning Thank you! 👍 माग महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. चैत्रादि महिन्यांतील अकरावा महिना . [ सं . ] म्ह० माघीं अळें आणि बेंदरीं फळ . ( गो . ) माग वांचूया , मागीर शिमगो खेळूंया = माघ महिन्यांतून जगल्यावर मग शिमग्यांत खेळूंया . ( दूरच्या व हातांत नसलेल्या गोष्टी सांगणाराविषयीं ही म्हण योजतात ). पु. पु. रस्ता ; वाट . निज शिबिरापासुनि गुरुपुत्ररथाच्या धरुनि मागातें । धावे भीमक ... । - मोऐषिक १ . ३४ .०वटा स्नान माघोटा - पुन . माधवा ( श्रीकृष्णा ) प्रीत्यर्थ पौषी पौर्णिमेपासून माघी पौर्णिमेपर्यंत सूर्योदयापूर्वी नित्य नियमानें स्नान करणें . [ सं . माघ + ठाव ] माघा घी - वि . माघ महिन्यासंबंधीं . माघोटी - स्त्री . ज्यावर कोष्टी कापड विणतो तें कापड विणण्याचें साधन , यंत्र . पायरव ; चाहूल ; चिन्ह . विणतांना पावंडा खालीं जाण्याकरितां केलेली खळी . [ सं . मार्ग = चालणें ; हालणें ] माघांत पडणारा पाऊस०दोर पु. वशारन आणि कापड यास ताण देण्याचा दोर ( सुताचा , अंबाडीचा ). माघस्नान पहा . पत्ता ; शोध . हारतलें न देखिजे । तंव मागु न सांडिजे । - ज्ञा १८ . १५० . तपास ; थांग ; छडा ; पत्ता . ( क्रि० लावणें ; लागणें ; काढणें ). ( राजा . ) मळा , बाग यांतील झाडांस पाणी देण्याकरितां केलेला मार्ग ; पाट ; पाणी जाण्याचा मार्ग . पाटाच्या एका भागानें पाणी दिलेली झाडांची रांग . स्त्री. ( कों . ) मासे धरण्याचें मोठें जाळें . [ सं . मार्ग ; प्रा . माग्ग ] ( वाप्र . )०काढणें लावणें - एखादा मनुष्य कोणत्या वाटेनें गेला , ह्याचा तपास त्याच्या रस्त्यावर उमटलेल्या पावलांच्या अनुरोधानें करणें ; ठावठिकाणा लावणें , काढणें ; पाठलाग करणें .०लागणें उरणें - पत्ता , तपास लागणें ; अवशेष राहणें . सामाशब्द -०काढू काढ्या - वि . चोर इ० चा माग , पत्ता काढणारा , लावणारा . [ माग + काढणें ]०मूस मोस मुद्दा - पु . छडा ; पत्ता ; ठावठिकाणा ; थांग . ( क्रि० लावणें ; लागणें ; काढणें ; निघणें ; पाडणें ; पडणें ). [ माग + मूस ] मूस मोस मुद्दा मोडणें - सर्व ठावठिकाणा नाहींसा करणें ; प्रत्येक मुद्यापत्त्यावरुन बोळा फिरविणें .०लाव्या वि. पत्ता काढणारा ; थांग लावणारा ; पाठलाग करणारा ( चोर , पळपुटेइ० काचा ). [ मागे + लागणें मागाडा , ड्या वि . वाटाड्या . सवें मागाडा बरा । - गीता २ . २४९५ . चोर इ० चा माग काढणारा ; तपास लावणारा . मळयानीळु मागाडा । - भाए ४२६ . मागारी - पु . ( कु . ) सोबती . पति ; नवरा : पाहुणा . मूळ आलेला मनुष्य . मागारीण - स्त्री . ( कु . ) लग्न झालेली स्वतःची बायको . मागांवचें - क्रि . ( गो . ) माग काढणें . मागावा , मागोवा , वें - पुन . मार्ग ; वाट ; दीक्षा ; कित्ता . घेती तयाचे मागावे । आचरावया । - ज्ञा १७ . ४१ . अनुकरण ; अनुसरणें ; त्या मार्गानें जाणें . तैसा व्यासाचा मागोवा घेतु । - ज्ञा १८ . १७२२ . मागोसा - पु . पत्ता ; मागमूस ; चाहूल . त्यांच्या पावलांचा मागोसा घेतघेत माणसांनीं यूरेनसचा पत्ता लावला . - के - १२ . ७ . २० . Rate this meaning Thank you! 👍 माग नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali | | noun कुनै कुराको चाहना या आवश्यकता हुने अवस्था या भाव Ex. आज-भोलि बजारमा नयाँ-नयाँ वस्तुको माग बढ़्दै छ ONTOLOGY:अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmচাহিদা bdगोनांथि benচাহিদা hinमाँग kasمَنٛگ malആവശ്യകത marमागणी mniꯑꯄꯥꯝꯕ oriଚାହିଦା panਮੰਗ sanनाथनम् telగిరాకీ urdمطالبہ , مانگ , ڈیمانڈ Related Words माग माग येणें माग उरणें माग काढणें माग दाननि माग लागणें माग लावणें loom फुकट राग, भीक माग दुर्जनास्तव देशत्याग, सज्जनांचें सांनिध्य माग नाथनम् مَنٛگ గిరాకీ ଚାହିଦା ആവശ്യകത अति राग भीक माग त्याहून राग देशत्याग गांवाला लागली आग, त्याचा काढती माग চাহিদা करघा وووِرۍ دوٗر वायदण्डः మగ్గం કરઘા তাঁতশাল ਖੱਡੀ ତନ୍ତ ಬೇಡಿಕೆ ಮಗ್ಗ തറി માંગ requirement चर्खा magh magha தறி தேவை তাঁত ਮੰਗ मागणी माँग demand गोनांथि साल tool rail trace fossil crawling trail माघावा माघु माघू power loom भीकदुःख bloodbound विजेमाग हातमाग सौकट आवठ वीजमाग लांखाळणे मागेर मागोवा मान तुकविणें पगी सोकट हस्तचलित सणवई अन्वेषणें बिपट्या लांखणे लांखळणें लांखाळणें माग्या माघोडा पार्श्वभाग vn test आगमाग टङ्कन यन्त्र भरलें घर पाकट सुगावा छडा अक्कलेचा खंदक वेमा अभियोजक जिभई तोडफोड मोसु trail कोङ्कणी क्षमायाचना वेम सरपट लाघावळ मागलट मागासणी मोचेकरी मोस यांत्रिक hunt थांग ट्रँय Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP