तूं डालडाल, मै पानपान

‘तूं प्रत्‍येक डाहाळीवर तर मी प्रत्‍येक पानावर.’ एकाने बढाई मारली की मी झाडावर खांदोखांदी अगदी सगळीकडे हिंडून आलो आहे. तर दुसर्‍याने त्‍यावर कडी केली की, तूं फांदोफांदीच हिंडला असशील, मी तर पानोपानी हिंडलो आहे. तुझ्यापेक्षां मला अधिक माहिती आहे. तु०-नार्‍या जाणे बारा, केशा जाणे साडेतेरा.

Related Words

तूं मुझकूं, तो मै तुझकूं   तूं डालडाल, मै पानपान   तूं   मी तूं   तूं फिरलास झाडोझाड, मी फिरलो पानोपान   राणी-मी राणी तूं राणी, शौचाला पाणी कोण आणी   मै   देवा तूं पाव, तणा भात जांव   राम तूं धणी, अन् शेजारीण पडली कणगीवाणी   तूं रानोरान तर मी झाडोझाड   मी बी राणी तूं बी राणी, पाटाचें कोण आणी पाणी   तूं नाहीं तुझ्या बापानें शिव्या दिल्या असतील   हूं तर भांडीं घास तूं   तूं इमानसे गाव, हम सोता है   न (नणं दुल्याच्या कं (कर्ण(दूल्या जाचूं नको मला, तूं शिल पर घरां तर माझीच गत येईल तुला   तूं मर ग भाजे, मी नवरा साजे   तूं नाही तर तुझ्या बापानें शिव्या दिल्‍या असतील   मैं-मैं मरुं ताकी लिये, तूं मरे वांकी लिये   तूं (तो) नाहीं तुझा (त्याचा) काका दुसरा   तूं मगेधीं ऑजें धाड, हांव तुगे बीं जेव्‌च्या यॅतां   तोनि तूं करि, चवतें हाव करनु दितां   मज्वा सारखी तूं जा   आई, मला बाळंत व्हावयाचे (कोनीं निघावयाचे) वेळेस जागी कर, बाई तूं मुलखास जागे करशील   कावळा करते कोय कोय, तूं माही होय होय   तूं आलीस नटत, पण मला नाहीं बरें वाटत   मी तूं करणें   तूं दळ माझे आणि मी दळीन गांवच्या पाटलाचें   हूं तर भांडीं घांस तूं   तूं लंड तर मी भंड   सर्व माया मिथ्या बाजीगरी, काय तूं हे मानिली आहे खरी   हूं तर पुढें हो तूं   टुकटुक माकड, मी खातों पापड, तूं खा मेकुड   तूं मला अन्‌ मी तुला   तूं कर माझ्या पोळ्या, मी वळतें तुझ्या शेळ्या   तूं मी एक, गठली मेख   निररगट तूं कर वटवट, मी आहें निगरगट   तूं करीत जा कटकट   तूं कर वटवट-कटकट, मी आहे निगरगट्‌ट, माझा गुरु बळकट   तूं मी सारखी, चल जाऊं द्वारकी   मनासारखा पाहिजे चाकर, तर तुझें तूं कर   तूं स्‍वयंपाक कर, मी जेवेन! तूं अंथरूण घाल, मी निजेन! आणि काय मदत पाहिजे !   तूं राणी, मी राणी, गांडीवर पाणी घालावें कोणी? तूं राणी, मी राणी, पाटाचे पाणी कोण आणी   तूं   मै   मी तूं   मी तूं करणें   हूं तर पुढें हो तूं   हूं तर भांडीं घास तूं   हूं तर भांडीं घांस तूं   
: Folder : Page : Word/Phrase : Person