ढक

ढग पहा .
 पु. १ एकदम आवाज होऊन ढासळणारा भाग ( इमारत , नदीतीर , टेकडी इ० चा ). २ असा ढांसळून खाली पडलेला ढीग .