verb एखाद्या गोष्टीत वा गोष्टीवर जाईल असे करणे
Ex.
भाजीत मीठ टाक ONTOLOGY:
() ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)
Wordnet:
asmছটিওৱা
malഇടുക
mniꯍꯥꯞꯆꯤꯟꯕ
oriପକାଇବା
panਪਾਉਣਾ
sanयोजय
tamபோடு
urdڈالنا , چھوڑنا
verb एखाद्या जागेवर वा वस्तू इत्यादीमध्ये ठेवलेली वस्तू इत्यादीला एखाद्या दुसर्या ठिकाणी वा दुसर्या वस्तूमध्ये ठेवणे
Ex.
त्या पातेल्यातले पाणी दुसर्या पातेलात टाका. / डब्यातली वस्तू ह्या ठिकाणी ठेवा. ONTOLOGY:
कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)
Wordnet:
asmঢলা
kasپھِرُن
malമാറ്റുക
nepहाल्नु
panਪਾਉਣਾ
telరావు
urdڈالنا , رکھنا , کرنا
verb एखादी वस्तू जाळण्यासाठी विस्तवात फेकणे
Ex.
जेवण बनवताना सीता एकसारखी वाळक्या काड्या चुलीत टाकत होती. ONTOLOGY:
कार्यसूचक (Act) ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)
Wordnet:
asmভৰোৱা
bdअराव गारसोम
benইন্ধন জোগানো
gujનાખવું
hinझोंकना
kanಹಾಕು
kasژُھنُن
kokकोंबप
malഅടുപ്പില് വയ്ക്കുക
nepहाल्नु
oriମୋହିଁବା
sanउपवाजय
tamதள்ளு
telనెట్టు
urdجھونکنا
verb एखाद्या वस्तूच्या निर्मितीसाठी त्यासाठी लागणार्या वस्तूंना व्यवस्थित लावणे
Ex.
सरकार प्रत्येक शहरातून रेल्वेमार्ग टाकत आहे. ONTOLOGY:
कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)
Wordnet:
kanವಿಸ್ತಾರ ಮಾಡು
kasواہراوُن
tamவிரிவுப்படுத்து
urdبچھانا
noun हातात पकडलेली वस्तू अशा प्रकारे वेगळी करणे की ती खाली पडेल
Ex.
पोराने घराची चावी कुठे टाकली काही कळत नाही. ONTOLOGY:
() ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)
Wordnet:
kasدوٗر لگاوُن , دٲرِتھ دیُن
verb एखाद्या संकेतस्थळ इत्यादीवर ठेवणे
Ex.
त्याने आपल्या ब्लॉगवर बरेच काही टाकले आहे. ONTOLOGY:
कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)
noun एखाद्या गोष्टीच्या निर्मितीसाठी लागणार्या वस्तू व्यवस्थित ठेवण्याची क्रिया
Ex.
आमच्या शहरातून रेल्वेलाईन टाकण्याची योजना आहे. ONTOLOGY:
कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
See : अंथरणे, सोपवणे, घेणे, सोडणे, सोडणे, सोडणे, फेकणे