Dictionaries | References

जिस

   
Script: Devanagari

जिस     

जिस डगाली पर बैठे, उसीका काटे
(हिं.) ज्‍या खांदीवर बसावयाचे तीच कापून टाकावयाची. ज्‍याचा आपणास आधार अथवा आश्रय असेल त्‍याच्यावरच उलटून तो नष्‍ट केल्‍यास त्‍याचा परिणाम खांदी तुटल्‍यावर आपण खाली पडूं. याप्रमाणें केल्‍यास आत्‍मघातक झाल्‍यावांचून राहात नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP