Dictionaries | References

घाम

   
Script: Devanagari

घाम     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : धूप

घाम     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  चड करून गरमेन, काम करून, भंयान वा हुसको जावन आंगांतल्यान निस्तल्लो द्रव   Ex. म्हज्या आंगांतल्यान घाम खूब वता
ONTOLOGY:
शारीरिक वस्तु (Anatomical)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
हूम
Wordnet:
asmঘাম
bdगोलोमदै
benঘাম
gujપરસેવો
hinपसीना
kanಬೆವರು
kasٲرَکھ
malവിയർപ്
marघाम
mniꯍꯨꯃꯥꯡ
nepपसिना
oriଝାଳ
panਪਸੀਨਾ
sanस्वेदः
tamவியர்வை
telచెమట
urdپسینہ , عرق

घाम     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Sweat or perspiration. 2 fig. The oozing from wet sticks &c. under combustion; the steam which settles on the lid of a pot boiling on the fire; the melting or relenting of a hard heart.

घाम     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Sweat or perspiration.

घाम     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  ऊन, ज्वर, उष्णता, श्रम इत्यादींमुळे त्वचेच्या छिद्रातून गळणारे पाणी   Ex. उन्हातून चालल्याने तो घामाने चिंब झाला होता
ONTOLOGY:
शारीरिक वस्तु (Anatomical)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmঘাম
bdगोलोमदै
benঘাম
gujપરસેવો
hinपसीना
kanಬೆವರು
kasٲرَکھ
kokघाम
malവിയർപ്
mniꯍꯨꯃꯥꯡ
nepपसिना
oriଝାଳ
panਪਸੀਨਾ
sanस्वेदः
tamவியர்வை
telచెమట
urdپسینہ , عرق

घाम     

 पु. 
  1. ऊन , ज्वर , उष्णता , श्रम इ० कांनीं अंगाच्या त्वचेच्या छिद्रांतून गळणारें पाणी ; घर्म ; स्वेद ; स्वेदोदक .
  2. ओलें लांकूड जळत असतांना त्यांतून बाहेर येणारा द्रव.
  3. विस्तवावर पाणी असलेलें भाडें ठेवून त्यावर झांकण ठेविलें असतां झांकणाच्या आंतील बाजूस जमणारे ( वाफेच्या पाण्याचे ) थेंब .
  4. कठोर हृदयाला , पाषाणहृदयाला फुटलेला पाझर ; दया ; द्रव . [ सं . घर्म ; प्रा . घम्म ; तुल० गु . घाम ; बं . घाम ; फ्रें . जि . खम = सूर्य , ऊन ] ( वाप्र . )

०सुटणें   बावरणें ; भीतीनें अंगास दरदरुन घाम येणें . राघोबादादांना हें भाषण ऐकतांच घाम सुटला . - इंप ६७ . सामाशब्द -
०गंडा  पु. ( ना . ) उष्णतेमुळें उत्पन्न होणारी पुळी . [ सं . घर्म ; म . घाम + सं . गंड = फोड , पुळी ] 
घामघूम , घामाघूम वि.  ( श्रमानें , भीतीनें , उन्हानें ) घाम सुटलेलें ; घामानें डबडबलेलें ( अंग , मनुष्य ); श्रमानें थकलेला ; धापा टाकीत असलेला ; सुस्कारे टाकीत असलेला [ घाम + घुमणें ]

घामघूम , घामाघूम   स्त्री. 
  1. धापा टाकण्याची , गुदमरण्याची , श्रमानें शीण आल्याची , उकडण्याची स्थिति ;
  2. अंगांतून घामाच्या धारा निघून जीव कासावीस झालेली अवस्था .

घामट , घामड वि.  ओंगळ ; अस्वच्छ ; घाणेरडा ; गैदी ; ज्याच्या अंगाला नेहमीं घाम येऊन घाण येते असा ; मलिन 
घामटघाण , घामठाण , घामष्टाण , घामसाण  स्त्री. घामाची घाण , दुर्गंध . [ घाम + घाण ] 
घामटा  पु.  ( कों . )
  1. अति श्रमामुळें आलेला घाम ; निढळाचा घाम . ( क्रि० काढणें ; निघणें ).
  2. अतिशय श्रमाची अवस्था ; पिठ्ठा पडणें . [ घाम ] 

घामाझोकळ वि.   ( व . ) घामानें डबडबडेला ; घामाघूम . ( क्रि० होणें ). पन्नास दंड व पन्नास बैठका मारल्यानें तो घामाझोकळ झाला . 
घामावणें , घामेजणें , घामैजणें , घामेणें अ.क्रि.  
  1. ( राजा . ) श्रमादिकांमुळें शरीर घामानें युक्त होणें . ऐसा मीचि एक जगीं । जया नाना कर्मांची वज्रांगी । तेणें वियोग दु : खाचिया आगी । तनु घामैजेना ॥ - ज्ञाप्र ११३४ . धाके धाकें घामेजत । दडी देत गुप्तत्वें । - एभा १० . ८ .
  2. श्रमी होणें ; श्रमानें थकणें , शिणणें . नाना चराचरीं भूतीं । दाटणी नव्हे क्षिती । तैसा नाना द्वंद्वीं प्राप्ती । घामेजेना । - ज्ञा १३ . ३४८ . ३ ( ल . ) द्रवणें ; कींव , दया येणें ; हृदयास पाझर फुटणें . चित्तीं अंध म्हणे सुत शत वधितां , लेशही न घामेला । - मोआश्रम १ . २२ . [ घाम ] 

घामेला , घामेल वि.   घामानें डबडबलेला ; घाम आलेला . ये उठुनिहि घामेला , जनभावी वांचला जरि मघां मेला । - मोकृष्ण ३६ . १० .

घाम     

घाम सुटणें
घाबरणें
बावरणें
भीति वाटणें
धास्‍तीने अंगाला दरदरून घाम येणें. ‘राघोबा दादांना हे भाषण ऐकतांच घाम सुटला.’ -इंप ६७.

घाम     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
noun  सूर्यको किरणको विस्तार   Ex. जाडो मौसममा घाम राम्रो लाग्छ
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
राप
Wordnet:
asmৰʼদ
bdसानदुं
benরোদ
gujતાપ
hinधूप
kasتاپھ
kokवत
malവെയില്‍
marउन्ह
mniꯅꯨꯡꯁꯥ
oriଖରା
panਧੁੱਪ
sanआतपः
tamசூரியஒளி
telఎండ
urdدھوپ , گھام , سورج کی تیز روشنی
See : सुर्य

Related Words

घाम   घाम आणणारा   घाम येवप   निढळाचा घाम   स्वेदन   निढळींचा घाम भुडळींत जाणें   दगडाला घाम येणें   गांडीला घाम नसणें   कामास कांपतो, पण घाम येईतों खातो   घाम निकलना   perspiration   ସ୍ବେଦନ.ଝାଳ ବୋହିବା   સ્વેદન   স্বেদন   पाण्यांत घाम येणें   स्वेदनम्   घामाचें   घाम गाळील तो नांव काढील   प्रजेचा निढळा घाम, राजाचा दाम   sweat   ٲرَکھ   गोलोमदै   ଝାଳ   પરસેવો   ਪਸੀਨਾ   स्वेदः   पसिना   पसीना   வியர்வை   വിയർപ്   पाषाणाला घाम येईल, पण याला येणार नाहीं   ঘাম   تاپھ   उन्ह   রোদ   ৰʼদ   गोलोमदै ओंखारहोग्रा   ଝାଳୁଆ   સ્વેદક   प्रस्वेदित   ਧੁੱਪ   ਸਵੇਦੀ   તાપ   स्वेदक   स्वेदी   सानदुं   वत   சூரியஒளி   স্বেদক   வியர்வை தரக்கூடிய   ఎండ   చెమట   చెమటను పుట్టించేది   വിയര്പ്പിക്കുന്ന   വെയില്‍   sudor   sunlight   ಬೆವರು ಬರುವ   आतपः   ଖରା   ಬಿಸಿಲು   धूप   ಬೆವರು   निर्‍ही   sunshine   sun   घाम्यौचें   हूम   धरेचे   हुंमैंचें   sweat gland   उभा नाहणें   शेमेजणे   कामा ताकीद दाम, घोळतल्‍या आंगा हूम   चिळहाट   घाममा लगाउने चस्मा   सिरेटो   सुकाउनु   सुनौलो   दरदरणे   चिहाळ   डल्ली   डवडवां   खारट द्रव   डवडव   ओदर   चिकचिकणें   ताप्‍नु   झुल्किनु   डवडवा   शेमेजणें   सप्त उपधातु   कृषि कर्म   घामट   घामड़   घामेवप   घामोळी   व्यानवायू   माडगें   पिठया पाडणें   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP