गीत

ना.  कविता , गाणे , पद , पद्य . पद्यात्मक रचना , बंदिश .
Song or singing: also a song. v गा, ह्मण. Ex. अगे मजकरितां एक गीत ह्मण ॥. Also ह्मणुनि सकल गोपी गोपति गीत गाया ॥. 2 m A measure of verse to be chanted. गीत गाणें To be ever harping upon one strain or piping one note.
gīta p S Sung.
 न. १ ( संगीत ) मनोरंजक स्वरसमुदाय . गीत भाटींव तो श्रवणीं । कर्णजपु । - ज्ञा १७ . २९७ . गीताचे प्रकार दोन - गांधर्व व गान . २ गाणें ; पद . सुखगीत नृत्य तेथें मजलाही तीचि एक थारा हो । - मोसुभा १ . ३३ . ३ गाणें म्हणणें ; पद गाणें . ( क्रि० गाणें ; म्हणणें ) ४ दळतांना किंवा लग्नांत म्हणतात त्या ओंव्या . ५ पदाचा छंद , वृत्त ; छंदोबध्द गाण्यांतील एक भेद . - वि . गायिलेलें ; म्हटलेलें . ( नावें )
०गाणें   १ दुसर्‍याजवळ ; आपली सर्व हकीकत सांगणें ; रडगाणें लावणें . २ तेंच तेंच सांगणें एकच धरून बसणें . [ सं . गै = गाणें ] म्ह० जात्यावर बसलें म्हणजे गीत आठवतें . सामाशब्द -
०मान  न. गाण्याच्या ( संगीतांतील ) मात्रा , अंतरा , नियम वगैरे . गीतोपयोगी नाद - पु . ( संगीत ) ज्या नादांत अखंडता , स्पष्टता , व माधुर्य हे गुण असून ज्यांत कांहीं प्रमाण असतें तो नाद .
गीत गाणें
१. दुसर्‍याजवळ आपली हकीगत सांगणें
रडगाणे लावणें.
तेच तेच पुन्हा पुन्हा सांगणें
एकच गोष्‍ट धरून बसणें.
  Song; a song.
  Sung.

Related Words

गीत   आडव्यांत न उभ्यांत, वाटेनें चालली गीत गात   आड गात ना उभे गात, वाटेनें चालला गीत गात   नांवाने गीत गाणें   भरगत गीत   जात्‍यावर बसले म्‍हणजे गीत-गाणें-ओंवी सुचतें   जात्‍यावर बसल्‍या गीत आठवतें   जात्‍यावर बसले म्‍हणजे गीत आठवतें-आंवी सुचते   अंधळ्यापुढें लाविला दिवा आणि बहिर्‍यापुढें गाइलें गीत   विंदुळा-विंदुळयावेलें गीत कीर्तनांतु येवुना   चौघे यावे चौदा आले थोरपणाची रीत, परके धाले पण घरवाले त्‍यांनी गावें गीत   हंसे रडे गीत गाय, संसारचं सुख काय   अंधळ्यापुढें लाविला दिवा आणि बहिर्‍यापुढें गाइलें गीत   आड गात ना उभे गात, वाटेनें चालला गीत गात   आडव्यांत न उभ्यांत, वाटेनें चालली गीत गात   चौघे यावे चौदा आले थोरपणाची रीत, परके धाले पण घरवाले त्‍यांनी गावें गीत   जात्‍यावर बसले म्‍हणजे गीत आठवतें-आंवी सुचते   जात्‍यावर बसले म्‍हणजे गीत-गाणें-ओंवी सुचतें   जात्‍यावर बसल्‍या गीत आठवतें   नांवाने गीत गाणें   भरगत गीत   विंदुळा-विंदुळयावेलें गीत कीर्तनांतु येवुना   हंसे रडे गीत गाय, संसारचं सुख काय   अंगाईगीत   अजगर गीता   अनु गीता   अवधूत गीता   अश्म गीता   आदिमाया गीता   ईश्वर गीता   उत्तर गीता   उध्दव गीता   ऐलगीता   ग्रामगीता   गीत गोविन्द   गीता   गीताई   गीतावली   चित्रपट गीत   नाट्यगीत   नाट्यसंगीत   बडबड गीत   बालगीत   भगवद्‌गीता   भावगीत   मानसगीत   लोकगीत   संगीत मानापमान   संगीत विद्याहरण   संगीत स्वयंवर   संगीत सौभद्र   स्त्रीगीत   स्फुर्तिगीत   हरिगीता   हारीत गीता   ॐकार गीता   
: Folder : Page : Word/Phrase : Person
  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person