गणेश

is the standard of comparison or reference for an eminent writer or composer; as बृहस्पति is for an eloquent speaker, मारुति or हनुमान् for a runner or leaper, भीमसेन or दुर्वास for a glutton, कुंभकर्ण for a sleepyhead, कदर्यु for a miser, कर्ण or बली for a man of generosity.
गणपति पहा. गणेशटोपी घालणें
मागून हळूच येऊन एखाद्याच्या तोंडावर वस्‍त्र टाकून आवळणें व मग त्‍याला बुकलणें. हा खेळ वांईस खेळतात. काशीसहि नवीन विद्यार्थी संस्‍कृत शिकावयास आला असतां त्‍याचा चिडखोरपणा काढून टाकण्याकरितां व सर्वांशी समरस करून घेण्याकरितां एकदां त्‍याची कानटोपी त्‍याच्या डोळ्यावरून खाली ओढून त्‍यास दिसेनासे झाले म्‍हणजे खूप बुकलीत असत व या दिव्यांतून तो बाहेर पडला म्‍हणजे त्‍यास आपल्‍या संगतीत घेत असत. १. मूढ बनविणें
चेष्‍टा करणें. २. फसविणें
लुबाडणें.
 m  A deity-the son of शिव & पार्वती.
  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person