Dictionaries | References क कोळी Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 कोळी कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | noun व्हड कोळी Ex. कितलेशेच ल्हान-ल्हान किटक कोळयाच्या जाळांत आडकल्यात ONTOLOGY:कीट (Insects) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmমকৰা bdमाख्रा benমাকড়শা hinमकड़ा kanಜೇಡಹುಳ kasزۄلُر malവലിയചിലന്തി marमोठा कोळी oriବଡ଼ ବୁଢିଆଣୀ panਮਕੜਾ tamசிலந்திவலை telసాలెపురుగు urdمکڑا , مکڑ , عنکبوت noun हिंदू विणकारांची एक जात Ex. कोळी जात अनुसुचीत जातीं भितर येता ONTOLOGY:समूह (Group) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:कोळी जातWordnet:benকোলী জাতি gujકોલી જાતિ hinकोली जाति kasکولی زات malകോലി ജാതി marकोळी जात oriକୋଲୀ ଜାତି panਕੋਲੀ ਜਾਤੀ tamகோலிஜாதி urdکولی , کولی جات noun कोळी जातीचो वांगडी Ex. आमच्या गांवांत कोळीय रावतात ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:खारवी नुस्तेकारWordnet:kasکولی malകോലി ജാതിക്കാരൻ urdکولی See : मावली, खारवी Rate this meaning Thank you! 👍 कोळी A dictionary, Marathi and English | Marathi English | | kōḷī m A caste or an individual of it. They are fishermen and watermen and suppliers of water: also a caste, or an individual of it, which inhabit woods and wilds, living by robbery, by killing deer &c. 2 m A creature of the spider kind. 3 The snuff of a lighted or just-expired lamp. 4 A particular aquatic bird. Rate this meaning Thank you! 👍 कोळी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun आपल्या अंगातून सूत काढून त्याचे जाळे बनवणारा एक किडा Ex. कोळी आपले भक्ष्य पकडण्यासाठी जाळे विणतो ONTOLOGY:कीट (Insects) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmমকৰা bdबेमा benমাকড়সা gujકરોળિયો hinमकड़ी kanಜೇಡಹುಳು kasزَلُر kokमावली malഎട്ടുകാലി nepमाकुरो oriବୁଢ଼ିଆଣୀ panਮੱਕੜੀ sanऊर्णनाभः tamசிலந்தி telసాలెపురుగు urdمکڑی , عنکبوت noun मासे पकडणारा Ex. मासे पकडण्यासाठी कोळी खोल समुद्रात गेले होते ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:मच्छीमारWordnet:asmমাছমৰীয়া bdमासुवा benজেলে gujમાછીમાર hinमछुआरा kanಮೀನುಹಿಡಿಯುವವ kasگاڑٕ ہٲنٛز kokनुस्तेकार malമുക്കുവന് mniꯉꯥꯃꯤ nepजलाहारी oriଧୀବର panਮਛੁਆਰਾ sanधीवरः telమత్స్యకారులు urdماہی گیر , مچھوارا , ملاح noun मासे धरणारी वा पकडणारी एक जात Ex. काही ग्रामीण क्षेत्रातात आजसुद्धा कोळी व्यवसायात मग्न आहे. ONTOLOGY:समूह (Group) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:मच्छीमारWordnet:asmমাছমৰীয়া জাতি benধীবর gujમાછીમાર જાતિ hinमछुआरा जाति kanಮೀನುಗಾರ ಜಾತಿ malമുക്കുവര് mniꯉꯥꯃꯤ oriକେଉଟ panਮੁਛੇਰਾ ਜਾਤੀ tamமீனவர்கள் telమత్స్యకారుల జాతి urdماہی گیر , مچھووارا , جھینور noun कोळी जातीतील सदस्य Ex. आमच्या गावी कोळीदेखील राहतात. ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:kasکولی malകോലി ജാതിക്കാരൻ urdکولی See : कोळी जात Rate this meaning Thank you! 👍 कोळी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. जळत्या किंवा जळलेल्या वातीची काजळी . पु. एक प्रकारच्या पाण्यांत राहणारा पक्षी . ०ण - स्त्री . कोळी पक्ष्यांची मादी . पु. १ एक जात व तींतील माणुस . हें मास पकडण्यांत पटाईत असतात . हे मासे विकण्याचा व नावाड्याचा धंदा करतात याच जातींतील दुसरें लोक डॊंगरांत अरण्यांत राहुन शिकार व चोरी करुन उदरनिर्वाह करतात . प्राचीन ग्रामसंस्थेंत कोळ्या कडे पाणी पुरविण्याचें काम असें ; धीवर . ही एक गुन्हेगार जात समजली जातें पण यांच्यापकी फक्त महादेवकोळी ( राजकोळी ) व गुजराथकोळी याच दोन पोटाजाती गुन्हें करतात . २ कोळी नांवाचा किडा ; हाआपलुया अंगातुन सुत काढतो व त्याचें जाळें बनवितो . ( प्रा . कोलिअ ) पु. जळत्या किंवा जळलेल्या वतीची काजळी . ( प्रा . कोल्ल ; का . कोळ्ळी )०ण स्त्री. १ कोळी जातींतील बाई . २ कोळी किरड्याची मादी . ३ शिमग्यांच्या सणांत कोलणीचें सोंग आणतात त्यांत स्त्रीवेषांत नाचणारा पुरुष .०लांकडी स्त्री. जंगलांतुन तोडुन आणलेला . लांकडांवरील कर , दस्तुरी०वडा पु. कोळवाडा पहा .०ष्टक न कोळशीट ; कोश कोळ्याचें सुत - न . १ लांब सुत . २ ( ल .) लांबच लांब , निरस व कंटाळवाणे भाषण . Rate this meaning Thank you! 👍 कोळी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | कोळ्याचें शरीर गुंजभर आणि हातपाय शेरभर कोळ्याचे हातपाय त्याच्या शरीराच्या मानाने फार अवाढव्य असतात.-केसरी १५-११-३५. कोळी कोतवाल, होलार हवालदार मासे धरणार्या कोळ्यास कोतवाल व महारास हवालदार केले तर शहराचा बंदोबस्त त्यांच्या हातून होणें शक्य नाही. भलत्याच लोकांच्या हातांत अधिकार दिल्यास सर्व गोंधळ माजल्याशिवाय राहणार नाही. तु०-गाबत्यास गुरूं आणि गुराख्यास तारूं. Related Words कोळी कोळी जात मोठा कोळी पर्वनी गांड होळी, ने माणसनी गांड कोळी माळी तशा बागा अन् कोळी तसा धागा मावली रानांत बाभळ मातुं नये व गांवांत कोळी मातुं नये कोळी दुपार spider नुस्तेकार कोली जाति کولی زات கோலிஜாதி কোলী জাতি ਕੋਲੀ ਜਾਤੀ କୋଲୀ ଜାତି કોલી જાતિ കോലി ജാതി fisherman मकड़ा माख्रा زۄلُر சிலந்திவலை মাকড়শা ବଡ଼ ବୁଢିଆଣୀ ಜೇಡಹುಳ വലിയചിലന്തി કરોળિયો बेमा मकड़ी मछुआरा धीवरः சிலந்தி మత్స్యకారులు জেলে মাকড়সা ਮੱਕੜੀ ਮਛੁਆਰਾ ବୁଢ଼ିଆଣୀ ಜೇಡಹುಳು ಮೀನುಹಿಡಿಯುವವ എട്ടുകാലി മുക്കുവന് ऊर्णनाभः زَلُر செம்படவன் ਮਕੜਾ માછીમાર माकुरो సాలెపురుగు মকৰা मासुवा گاڑٕ ہٲنٛز মাছমৰীয়া ଧୀବର जलाहारी fisher wolf spider fisherman assistant fisherman expert master fisherman pine mite जाडबुडी मच्छीमार कोळकष्ट कोळशेटें कोळिवडा घुरंगुटॉ गुर्गंटा माशाचा वाघ कोळवाडा कोळवाड कांदाळ सप्त अंत्यज कोळगंड कोळावें कोळशीट कोळष्टक बान्शी धीमार कोलिसें कांजुलो कोंसरा कोळिष्टक जाळे विणणे त्यांशी डोलकर ढोरकोळी रोंगोपाग निषाद जात पाण्यांतील पावप्यादे उर्णनाभहस्त उर्णनाभि उर्णनाभिका अतिकाढु कोळवण कोळीण कोळशीण कोळसीण कोशेटी Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP