Dictionaries | References

कार्यापुरती मैत्री, कारणापुरते आर्जव

   
Script: Devanagari

कार्यापुरती मैत्री, कारणापुरते आर्जव

   आपले काम असले म्‍हणजे मित्र म्‍हणून एखाद्याकडे जावयाचें, एरवी नाही. तसेच आपल्‍या कामासाठी एखाद्याचे आर्जव, मनधरणी करावयाची, नाहीतर जरूर नाही
   याप्रमाणें बेपर्वाईनें वागावयाचे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP