Dictionaries | References

कट

   { kaṭḥ }
Script: Devanagari

कट     

noun  इंराजि ढंगनि रोखोमसे गानग्रा जायखौ कामिज, कुरताफोरनि सायाव गाननाय जायो   Ex. नेहरुवा गावनि कटाव गलाब बिबार लायोमोन
HYPONYMY:
जेकेट
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmকোট
benকোট
kanಕೋಟ್
kokकोट
nepकोट
oriକୋଟ
sanअङ्गरक्षणी
tamகோட்
urdکوٹ

कट     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : कनपटी, नलपट्टिका

कट     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
in preparation for certain dishes. Applied laxly to water in which dirty cloths &c. have been dipped. 9 A decoction of iron with myrobalans. 10 A measure, esp. of कडबा, a quantity enclosed by a cord of a certain length.

कट     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A combination, league, conspiracy.

कट     

ना.  कारस्थान , गुप्त मसलत , व्यूह , संगनमत ;
ना.  ऐकमत्य , जूट , टोळी , संघ .

कट     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  एखाद्याच्या विरुद्ध केलेली गुप्त मसलत   Ex. त्यानेच माझ्याविरुद्ध हा कट रचला आहे.
ONTOLOGY:
असामाजिक कार्य (Anti-social)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
कारस्थान फंद कावा
Wordnet:
asmষড়যন্ত্র
bdफान्दो रनसायनाय
benষড়যন্ত্র
gujષડ્યંત્ર
hinषड्यंत्र
kanಒಳಸಂಚು
kasسازِش
kokयुक्ती
malഗൂഢാലോചന
mniꯐꯠꯇ꯭ꯂꯥꯜꯂꯣꯡ
nepषड्यन्त्र
oriଷଡ଼ଯନ୍ତ୍ର
panਸਾਜਿਸ਼
sanगूढमन्त्रणा
telకుట్ర
urdسازش , خلاف قانون تال میل
noun  पुरण शिजवून त्यातील जास्तीचे,आमटीसाठी काढलेले पाणी   Ex. आज आईने कटाची आमटी केली आहे.
See : संगनमत

कट     

 पु. १ घाव ; वार ; फटका . २ ( क्रिकेट ) बोलरनें टाकलेला चेंडू अडविणें ( डाव्या बाजुस न मारतो ); दिशा बदलणें ( चेंडूची ). याचें फॉरवर्ड कट , स्केअर कट व लेट कट असे प्रकार आहेत . - व्यायाम १० . १९२२ .( इं ; तुल०सं . कृत ; प्रा . कट्ट = कापलेलें , छिन्न )
 पु. काळा रंग ; कीट . ( सं . किट्ट )
 पु. १ पुरण शिजवून आमटीसाठी त्यांतील जें पाणी काढतात तें . २ काढा ; कषाया ; घाणेरडें पाणी ( कपडे धुतल्यानें झालेलें ). ( का . कट्‌‍टु = डाळीचा , कडधान्याचा रस )
 पु. १ जुट ; टोळी ; संघ ; ऐकमत्य . ' अलीकडे अशा प्रकारच्या हजारों जुटी किंवा कट युरोपांत होऊ लागलें आहेत .' - आगर ३ . ६७ . २ बंदुकीच्या दस्त्यास नळी घट्ट बसविण्यासाठीं असलेलें वेढें , कडी ; हत्तीच्या दातांना घातलेलें कडे ; ( सामा .) वेढें ; शेंबी .' बंदुकीला कट पट्य्ट्यास नक्षी .' - प्रला ४७ . ३ अंगावर किंवा कपड्यावर बसलेलें मळाचें पूट , लेप . ४ सोंगट्यांच्या पटांत * अशी खून केलेंली घर , ( ह्मा घरामध्यें सोंगटी बसली असतां ती मरत नाहीं , तिला कटावर बसली असें म्हणतात ). ' हिरवी मागें पिवळी लागे लाल बैसली कटीं । घरांत राहें पडुन काळी तिची खुंटली गति । ' - विक ८६ . ओकीबोकीच्या वगैरे खेळांत एक रंगाच्या चार सोंगट्या . ५ तंबुच्या किंवा कनातीच्या काठ्यांची टोकें बसविण्यासाठीं आणि तंबुचें दोर ज्या जागीं बांधतात ती जागा सुरक्षित राहण्यासाठीं तंबुच्या कानातील लाविलेली कातडी टोपी खोबण ; ( सामा .) चामड्याचा कांठ ; कड ; पदार्थाची कड खराब होऊं नये म्हणुन तिला घतलेला कातडीगोट . ६ गंडस्थल . प्रेसियलें भेदाया पतिधैर्यद्विरदकट कटाक्ष तिनें . ' - मोसभा ५ . १६ . ७ अमुक एक परिमाणाचा कडबा बांधण्याची दोरी ( साडेतीन हात लांबीची ). - खरे ८५० . ८ आग्रह - खरे ४४८६ . ९ ( अ .) सतारीचा पडदा . ( आ .) ज्यांतुन सतारीच्या तारा ओवून खुंटीस बांधतात त्या भोकें असलेल्या हस्तीदंती पट्ट्या . १० हिरडे व लोखंडाचा कीस यांचें मिश्रण . (?) ११ बिझिक खेळांतील ४ एक्के , ४ राजे , इ० जे मार्कोंचें संच ते . ( सं . कट = आवरण घालणें , आच्छादणें ; कट . तुल० का . कट्‌टु = बांधणे , रचणे , बंधन घालणें ) कटास हात लावणें - देवळाची पायरी अथवा उंबरठा याला हात लावून विश्वासु राहण्याबद्दल शपथ घेणें ; ( एखाद्या कार्याबद्द्ल अथवा गुप्त मंडळीबद्दल ), बेलभंडार उचलणें .
 न. गवत ; तृण ; कटाग्नि पहा . ( सं .)
 पु. १ ( कुण .) कड ; शेवट ; बाजूचा गोट . २ ( बा .) शेताचा बांध . ( कड . का . कट = शेवट )
 पु. कष्ट ; त्रास ; दुःख ; यातना ; वेदना ( अव .) ( क्रि० खाणें . भोगणें ). ( कष्ट )
 पु. कूट गाणें . ' कटावरी कट बंदावरी प्रबंद । ' - दावि १६३ . ( का . कट्ट = रचणें ( कविता , नाटक इ० ), कटाव )
 पु. १ सैन्याचा एक गट , व्यूह , विशिष्ट रचना . २ गुप्त मसलत . व्यूह ; विभू . ' तुम्हाला त्या सर्वांनी वेगळें टाकण्याविषयीं कट केला आहे .' ' आमच्याविरुद्ध पुण्यांत कट झालेला आहे . कीं नाहीं बोल ? - इंप ३७ . ( का . कट्टे = रचना , बांधणी )
 पु. मनाई ; थांबविण्याचा हुकूम . ' ते जाणोनियां एम्पेर दोरु । लोकासि कटु केला थोरु । म्हणे न करा युदेअनचा संसारू । ऐसा डांगोरा पिंटिला । ' - ख्रिपु २ . ४२ . १३७ . ( का . कट्टु = प्रतिबंध करणें )
 स्त्री. कटि ; कंबर . ' सुंदर ते ध्यान उभे विटेवरी । कर कटावरी ठेवूनिया । ' - तुगा १ . ' विटेवरी पाय , कटेवरी हात । ' ( कटि , कट )

कट     

कटास (कट्‍यास) हात लावणें
एक प्रकारचे दिव्य करणें
ईश्र्वरास स्‍मरून शपथ घेणें. देवळाची पायरी अथवा उंबरठा यावर हात ठेवून एखाद्या निश्र्चयापासून परावृत्त न होण्याबद्दल, एकनिष्‍ठेबद्दल वगैरे शपथ करण्याचा हा प्रकार आहे. बेलभंडार घेणें पहा.

कट     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
कट  m. m. (perhaps for कर्तfr.3.कृत्) a twist of straw of grass, straw mat, a screen of straw, [TS.] ; [ŚBr.] ; KātyŚr.; [Mn.] &c.
कटि   the hip, [MBh.] (cf.)
the hollow above the hip or the loins, the hip and loins
the temples of an elephant, [Ragh.]
कटाक्ष   a glance or side look, [BhP. x, 32, 6] (cf.)
a throw of the dice in hazard, [Mṛcch.]
a corpse, [L.]
a hearse or any vehicle for conveying a dead body, [L.]
a burning-ground or place of sepulture, [L.]
a time or season, [L.]
excess, superabundance, [L.]
कट   (ifc. is considered as a suffix cf.उत्-कट, प्र-कट, &c.)
an annual plant, [L.]
grass, [L.]
Saccharum Sara, [L.]
a thin piece of wood, a plank, [L.]
agreement, [L.]
environs, [L.]
N. of a रक्षस्, [R.]
कट  n. n. (ifc.) dust of flowers (considered as a suffix, [Kāty.] on [Pāṇ. 5-2, 29] ).

कट     

कटः [kaṭḥ]   1 A straw mat; [Ms.2.24.]
The hip; [Mb.13.53.42.]
Hip and loins; the hollow above the hips.
The temples of an elephant; कण्डूयमानेन कटं कदाचित् [R.2.37,3.37,4.47.]
A particular throw of the dice in hazard; नर्दितदर्शितमार्गः कटेन विनिपातितो यामि [Mk.2.8.]
A kind of grass; दग्धव्यौ वा कटाग्निना [Ms.8.377.]
Excess (as in उत्कट).
A corpse; कट- धूमस्य सौरभ्यमवघ्राय व्रजौकसः [Bhāg.1.6.41.]
A hearse, bier.
An arrow.
A custom.
A cemetery, burial ground.
A time or season.
The plant Saccharum Sara (शर).
An annual plant.
Grass (in general).
A thin piece of wood, plank.
See कटाक्ष; घ्नन्तीवैक्षत्कटाक्षेपौः [Bhāg.1.32.6.] -टी Long pepper.
-टम्   Dust of flowers. -Comp.
-अक्षः   a glance, a side-long look, leer; गाढं निखात इव मे हृदये कटाक्षः [Māl.1.29;] also 25, 28; [Me. 37.] ˚मुष्ट a. caught by a glance. ˚विशिखः an arrow-like look of love.
-अग्निः   a fire kept up with dry grass or straw; the straw placed round a criminal to be burnt. दग्धव्यौ वा कटाग्निना [Ms.8.377;] [Y.2.282.]
-अन्तः   the extremity of the temples; आताम्राभा रोषभाजः कटान्तात् [Śi.18.42.]
उदकम् water for a funeral libation; कृत्वा कटोदकादीनि भ्रातुःपुत्रानसान्त्वयत् [Bhāg.7.2.17,]
rut, ichor (issuing from an elephant's temples).
-कारः   a mixed tribe (of low social position); (शूद्रायां वैश्यतश्चौर्यात् कटकार इति स्मृतः Uśanas).
-कुटिः  m. m. A straw hut; स्वलंकृताः कटकुटिकम्बलाम्बराद्युपस्करा ययुरधियुज्य सवतः [Bhāg. 1.71.16.]
-कृत्  m. m. A plaiter of straw mats; ददार करजैर्वक्षस्येरकां कटकृद्यथा [Bhāg.1.3.18.]
-कोलः   a spittingpot.
-खादक a.  a. eating much, voracious.
(कः) a jackal.
a crow.
a glass vessel, a tumbler or bowl.
-घोपः   a hamlet inhabited by herdsmen.
-पूतनः, -ना   a kind of departed spirits; अमेध्यकुणपाशी च क्षत्रियः कटपूतनः [Ms.12.71;] उत्तालाः कटपूतनाप्रभृतयः सांराविणं कुर्वते [Māl.5.11.] (पूतन v. l.); also 23.
-पूर्णः   Designation of an elephant in the first stage of must; [Mātaṅga. L.]
-प्रभेदः   opening of the temples, appearance of rut; बभूव तेनातितरा सुदुःसहः कटप्रभेदेन करीव पार्थिवः [R.3.37.] -प्रू a. acting by will.
(प्रूः) Śiva.
an imp or goblin.
one who gambles or plays with dice.
a worm.
a kind of demi-god, (of the class of Vidyādharas).
-प्रोथः, -थम्   the buttocks.
भङ्गः gleaning corn with the hands.
any royal calamity or misfortune.
To break through a close rank of the army; 'कटभङ्गस्तु सस्यानां हस्तच्छेदे नृपात्यये' इति मेदिनी.-भीः N. of several plants ज्योतिष्मती, अपराजिता &c.-भू f. The cheek of an elephant; कण्डूयतः कटभुवं करिणो मदेन [Śi.5.46.]
-मालिनी   wine or any vinous liquor.-व्रणः N. of Bhīmasena.
शर्करा a fragment of a mat broken off or of straw.
 N. N. of a plant, (गाङ्गेष्टी).
स्थलम् the hips and loins.
an elephant's temples.
-स्थालम्   A corpse.

कट     

Shabda-Sagara | Sanskrit  English
कट   r. 1st cl. (कटति)
1. To go, to move.
2. To live with difficulty. (इ) कटि (कण्टति) To go. (ए) कटे (कटति)
1. To rain.
2. To encompass, to cover or screen. (ई) कटी (कटति) To go or approach:
with प्र pre- fixed, verb 10th cl. (प्रकटयति) To appear, to become apparent or manifest.
कट  mfn.  (-टः-टी-टं) An agent in any action.
 mf.  (-टः-टी)
1. The hip. 2. The hollow above the hip or the lions, also the hip and lions.
 m.  (-टः)
1. The temples of the elephant.
2. A mat.
3. A twist of straw or grass.
4. A screen of the same.
5. A corpse.
6. A time or sea- son.
7. Much, excessive.
8. Grass.
9. A place where dead bodies are burnt or buried, a place of sepulture.
10. A hearse, a bier, a bed, &c. used for conveying a dead body.
11. An annual plant.
12. A thin piece of wood, a plank.
 f.  (-टी) Long pepper.
E. कट् to rain or encompass, अच् affix, fem. ङीष्; also कटि.
ROOTS:
कट् अच् ङीष्; कटि

कट     

See : जवनिका

Related Words

कट कारस्थान   कट   अखानि कट   कट पिट   अङ्गरक्षणी   କୋଟ   கோட்   ಕೋಟ್   کوٹ   কোট   കോട്ട്   conspiracy   नवर्‍याला मिळेना कात (कट), धेडा मागतो वरण   कोट   سازِش   गूढमन्त्रणा   ਸਾਜਿਸ਼   फान्दो रनसायनाय   युक्ती   षड्यन्त्र   కోటు   অশুভ আঁতাত   ଗୁପ୍ତ ସଂପର୍କ   સાંઠ-ગાંઠ   ਕੋਟ   ਸੱਠ-ਗੱਠ   जालझेल   फावफान्दायनाय   साँठ गाँठ   raincoat   வெளிப்படாத தீய தொடர்பு   అక్రమ సంబంధము   ಗುಪ್ತ ಸಂಬಂಧ   അവിശുദ്ധബന്ധം   ଷଡ଼ଯନ୍ତ୍ର   ષડ્યંત્ર   કોટ   षड्यंत्र   కుట్ర   ಒಳಸಂಚು   ഗൂഢാലോചന   ষড়যন্ত্র   coat   waterproof   cabal   temple   தந்திரம்   cut price   श्रुतिकण्ठ   rim rock   criminal conspiracy   cut-et matrix   प्रू   त्रिक्षुर   प्रकटी   loop cut out   discriminating cut out   cut-out   wedge cut out   गुप्त मसलत   civil conspiracy   कटका   ओहोळकट   भौजकट   कटङ्कट   बारभाईचें कारस्थान   कालकूटङ्कट   खटाड   व्यूह रचणें   जेकेट   भाजट   झेंगटया   कटई   कारवाद   कटकाई   कठमर्द   अवकट   एकमुठाण   एखाद्याबरोबर यंत्र करणें   एखाद्याबरोबर यंत्र चालविणें   एखाद्याबरोबर यंत्रतंत्र करणें   एखाद्याबरोबर यंत्रतंत्र चालविणें   एखाद्याबरोबर यंत्रतंत्र मांडणें   एखाद्याबरोबर यंत्रतंत्र लावणें   एखाद्याबरोबर यंत्र मांडणें   एखाद्याबरोबर यंत्र लावणें   एखाद्या भोंवतीं यंत्र करणें   एखाद्या भोंवतीं यंत्र चालविणें   एखाद्या भोंवतीं यंत्रतंत्र करणें   एखाद्या भोंवतीं यंत्रतंत्र चालविणें   एखाद्या भोंवतीं यंत्रतंत्र मांडणें   एखाद्या भोंवतीं यंत्रतंत्र लावणें   एखाद्या भोंवतीं यंत्र मांडणें   एखाद्या भोंवतीं यंत्र लावणें   एखाद्याशीं यंत्र करणें   एखाद्याशीं यंत्र चालविणें   एखाद्याशीं यंत्रतंत्र करणें   एखाद्याशीं यंत्रतंत्र चालविणें   एखाद्याशीं यंत्रतंत्र मांडणें   एखाद्याशीं यंत्रतंत्र लावणें   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP