"आ" Words

  |  
   आं   आआडणें   आइकट   आइकणें   आइकभट्टी   आइकीव   आइगलु   आइणी   आइतें   आइतखाऊ   आइतवार   आइता   आइती   आइती गुरवीण होईन, नैवेद्य खाईन   आइतोजी   आइतोबा   आइतोळा   आइंद   आइंदे   आइंदा   आइन   आइस   आई   आई आई बाबा आले, आले तुला खेळवायला अन् मला लोळवायला   आई एली, बाप तेली आणि मुलगा शेख चिली   आईक   आई काळी   आई गेली देवाला, देव आला घराला   आई गेली म्हणजे बाप पाहुणा   आई गाते अंगाई, मूल झोपी जाई   आई गोड की खाई गोड   आईचे तसे बाईचे, तिसरे माझ्या सईचें   आईचें दूध की गायीचें दूध   आईचे दूध मणगटी खेळविणें   आईचे मन मुलाला राखते आणि बापाचे मन बाहेर फिरते   आईच्या कासोट्याला हात घालणें   आईच्या पोटास रोग येणें   आईच्या लुगड्याला बारागांठी, बायकोला पितांबर धटी   आईच्या लाडामुळें, मूल होई खुळें   आईचे लग्न, बापाची मुंज, एकांत एक उरकून घेणें   आईचे स्तन, लेकरांचे अन्न   आईचा काळ, बायकोचा मवाळ   आईचा जीव बाईपाशी, बाईचा सार्‍या गांवापाशी   आईचा निवाडा, लहान मुलाला पांगुळगाडा   आईचा हात नि नारीचा दहिभात (सारखाच)   आईचा हात, शिळा गोड भात   आईची माया अन् पोर जाईल वाया   आई जेऊं घालीना, बाप भीक मागूं देईना   आई जेवलो, म्हाळसा पावली   आईजवळ गेले तर लेकरूंच होईल   आईजीच्या जिवावर बाईजी उदार   आईजी राणी, बाईजी राणी, तोंड धुवायला कोण देणार पाणी   आईणी   आईत   आई तेली, बाप माळी, बेटे निकले सुजानअल्ली   आई तशी बाई, मंगळ कोण गाई   आईता   आईंदे   आई देवळांत व नायटे गांवांत   आईन   आईने ओटी भरली, पोर सासरी निघाली   आईने टाकले म्हणून देव टाकीत नाही   आईनें मळवट भरला, पोर दिली जावयाला   आई नसो, पण मावशी असो   आई ना बाई, मंगळ कोण गाई   आई निघुनिया जाते, करडूं मागे लागते   आई पांढर   आईपोरका   आई पोरका   आई बघते पोटाकडे, आणि बायको बघते पाठीकडे   आईबरोबर जेवला काय, बापाबरोबर जेवला काय, सारखेंच   आईबाई   आईबाई नडवली न पानबाळी घडिवली   आईबाप   आईबाप उद्धरणें   आईबापे जन्माचे मात्र सोबती पण कर्माचे सोबती नाहीत   आईबाप मेले आणि पोर उघडे पडलें   आईबापाची केली भक्ती, तुला केली दगडाची   आईबापाची कीर्ती, मुलाचे उपयोगी न पडती   आईबापाची लाडकी, महाजनांची (महादेवाची) बोडकी   आईबापांनी केला पोर, गांवकर्‍यांनी केला कुडव   आईबापा मारी लाता, बाईलीला घेई माथा   आईबापावरून पावणें   आई भेरी, बाप पडघम आणि संबळ भाऊ   आई मरावी, मावशी उरावी   आई मेल्यावर बाप मावसा   आई मुलाची तहान भूक जाणती, त्यापेक्षां मुलाला अधिक माहिती   आई, मला बाळंत व्हावयाचे (कोनीं निघावयाचे) वेळेस जागी कर, बाई तूं मुलखास जागे करशील   आईमाई   आईमाई करणें   आई माझी डोंबाळी आणि अवसे पुनवे ओंबाळी   आई! मी ढेप आणतों, तर मुंगळ्या बाबा! तुझी कंबरच सांगते आहे   आईला सुख तर गर्भाला सुख   आई व्याली, पोर पिसा, जावई मिळाला तोहि तसा   (आईवर) नाडा सोडणें   आईस   आईसारखी माया, निंबाची छाया   आईसासू   आईसासरा   
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person