-
पु. १ आवाज होणारा आघात , प्रहार ; ठोसा ; घाव ; ठोका . २ गर्दी ; गडबड ; दंगा ; धुमश्चक्री ; गलबलीचा खेळ , उत्सव ; तडाखा ; धडाका ; कडाखा ( वाद्ये , तोफा , बंदुका , मेजवानी इ० कांचा ). ३ लोकांतील भुमका ; वदंता ; बातमी ; बोभाटा . ४ अधिक पैसा खर्चून प्रसिद्धि व्हावयाजोगा जो विवाहादि समारंभ वगैरे करतात तो . [ ध्व . दण ]

०माजणे १ गोंगाट करणे २ धुरोळा उडणे .
-
०माजणे १ गोंगाट करणे २ धुरोळा उडणे .
Site Search
Input language: