-
नस्त्री . १ उपहास ; फजिती ; टवाळी ; थट्टा ; चेष्टा . एखादी गोष्ट वस्तुतः आहे त्याहून भिन्न स्वरूपांत दर्शवून तिची टवाळी करणें ; उपहास करणें ; कुचेष्टामिश्रित दोषदिग्दर्शन . यांत कुचेष्टा हा एकच हेतु नसून विडंबित गोष्ट सुधारण्याचाहि हेतु असतो . २ नक्कल ; सोंग ; बतावणी . ३ दुसर्याचें रूप धारण करणें ; दुसर्याची आकृति धारण करणें . [ सं . विडंब् ] विडंबित - वि . १ फजित ; उपहास केलेला , झालेला . २ ज्याची नक्कल , अनुकरण , बतावणी केली आहे तो .
-
n -ना
-
ना. उपहास , चेष्टा , टवाळी , थट्टा , फजिती .
-
viḍambana n or विडंबना f S Mocking, ridiculing, deriding. 2 Imitating; assuming the appearance, form, or character of. 3 Supernatural assumption of a form.
Site Search
Input language: