मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत चोखामेळा|अभंग संग्रह १|
केला अंगीकार । उतरिला भार...

संत चोखामेळा - केला अंगीकार । उतरिला भार...

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखोबा एक अस्‍पृश्‍य होते.


केला अंगीकार । उतरिला भार ॥१॥

अजामेळ पापराशी । तोही नेला वैकुंठासी ॥२॥

गणिका नामेंची तारिली । चोखा म्हणे मात केली ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP