मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|बा.भ.बोरकर|संग्रह १| कशी तुज समजावू सांग ... संग्रह १ चढवू गगनि निशाण आमुचे ... दिव्यत्वाची जेथ प्रचिती... दीपका ! मांडिले तुला , ... अनंता तुला कोण पाहु श... कशी तुज समजावू सांग ... झिणि झिणी वाजे बीन स... नाही पुण्याची मोजणी न... बा.भ.बोरकर - कशी तुज समजावू सांग ... बोरकरांच्या कवितेतून सृष्टीत आकंठ भरलेले सौंदर्य आणि संगीत प्रतीत होते, तसेच लौकिक पातळीवरील प्रेम आणि अलौकिक पातळीवरील भक्ती या दोहोंचा अनुभव यातून येतो. Tags : b b borkarबा भ बोरकरभावगीत भावगीत Translation - भाषांतर कशी तुज समजावू सांग का भामिनी उगिच राग ?हास्याहुन मधु रुसवाहेमंती उष्ण हवासंध्येचा साज नवाहा का प्रणयानुराग ?चाफेकळी केवी फुलेओष्ठ-कमल जेवी उलेभोवती मधुगंध पळेका प्रसन्न वदन राग ?वृत्तींचा होम अमुपत्यात जाळू गे विकल्पहोवुनिया निर्विकल्प अक्षय करु यज्ञ-याग ओठांचे फेड बंधगा इकडे मुक्तछंद श्वासांचे करू प्रबंधहृदयांचे मधु प्रयाग N/A References : N/A Last Updated : January 05, 2008 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP