मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|बा.भ.बोरकर|संग्रह १| दिव्यत्वाची जेथ प्रचिती... संग्रह १ चढवू गगनि निशाण आमुचे ... दिव्यत्वाची जेथ प्रचिती... दीपका ! मांडिले तुला , ... अनंता तुला कोण पाहु श... कशी तुज समजावू सांग ... झिणि झिणी वाजे बीन स... नाही पुण्याची मोजणी न... बा.भ.बोरकर - दिव्यत्वाची जेथ प्रचिती... बोरकरांच्या कवितेतून सृष्टीत आकंठ भरलेले सौंदर्य आणि संगीत प्रतीत होते, तसेच लौकिक पातळीवरील प्रेम आणि अलौकिक पातळीवरील भक्ती या दोहोंचा अनुभव यातून येतो. Tags : b b borkarfilmsongचित्रपट गीतबा भ बोरकर गाणे Translation - भाषांतर दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळतीगाळुनिया भाळीचे मोतीहरिकृपेचे मळे उगवतीजलदांपरी येउनिया जातीजग ज्यांची न करी गणतीयज्ञी ज्यांनी देउनि निजशिर घडिले मानवतेचे मंदिरपरी जयांच्या दहनभूमिवरनाहि चिरा नाही पणतीजिथे विपत्ती जाळी, उजळीनिसर्ग-लीला निळी काजळीकथुनि कायसे काळिज निखळी एकाची सगळी वसतीमध्यरात्रि नभघुमटाखाली शांतिशिरी तम चवऱ्या ढाळी त्यक्त, बहिष्कृत मी ज्या काळी एकांती डोळे भरती N/A References : N/A Last Updated : February 12, 2013 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP