मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह १|
ऐसी कीर्तनाची गोडी । वैकु...

संत जनाबाई - ऐसी कीर्तनाची गोडी । वैकु...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


ऐसी कीर्तनाची गोडी । वैकुंठींहुनी घाली उडी ॥१॥

आपण वैकूंठींच नसे । भक्तापासीं जाण वसे ॥२॥

जनी म्हणे कृपानिधी । भक्तभावाची मांदी शोधी ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : December 27, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP