मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|त्रयोदश अभंगमाला|संतमहात्म्य| अभंग ३ संतमहात्म्य अभंग १ अभंग २ अभंग ३ अभंग ४ अभंग ५ अभंग ६ अभंग ३ श्रीमंत पुतळाराजे डॉवेजर राणीसाहेब रचित त्रयोदश अभंगमाला. Tags : abhangअभंगमराठी अभंग ३ Translation - भाषांतर राग - हमीर( चाल : लौकिकापुरती )श्रीगुरुसहवासे अती समाधान ॥आनंदमय वाटते मग जीवन ॥धृ॥संतबोधाची ऐकुनी वचन ॥निर्मल होतसे काया - वाच - मन ॥१॥संतबोध हा उजळे अंतरीं ज्योत ॥वासनामय काजळी झडून जात ॥२॥मग प्रकाशे अंतरीं दिव्य ज्योत ॥तेजोमय रूप दिसे हृदयांत ॥३॥तिथे वृत्ती हो मग तटस्थ ॥दासी भक्तीभावें त्या नमित ॥४॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP