यमुनास्तुति
मोरोपंत हे जरी संत नव्हते, तरी सदाचरणी, सच्छील असे ते एक विद्वान् गृहस्थाश्रमी होते.
( गीतिवृत्त )
भुलविसि सुकविसि, चुकविसि संसारवनांत अटन हे ! यमुने !
त्वत्तीरस्थमुनिस सुर म्हणति, ‘ तुला वपुचि, तट न हेय, मुने ! ’ ॥१॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP