मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|नित्यनैमित्तिक विधिसंग्रहसोपान| भूपाळी रामाची नित्यनैमित्तिक विधिसंग्रहसोपान भूपाळी नद्यांची भूपाळी रामाची ध्यान सगुणध्यान निर्णुंण ध्यान नित्यनैमित्तिक विधिसंग्रहसोपान - भूपाळी रामाची समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला. Tags : kavitapoemramdassamarthaकवितारामदाससमर्थ भूपाळी रामाची Translation - भाषांतर रामा आकाशीं पाताळीं । राम नांदे भूमंडळीं । राम योगियांचे मेळीं । सर्वकाळीं तिष्ठत ॥१॥राम नित्य निरंतरीं । राम सबाह्य अभ्यंतरीं । राम विवेकाचे घरीं । भक्तीवरी सांपडे ॥२॥ राम भावें ठायीं पडे । राम भक्तीशीं आतुडे । राम ऐक्यरूपीं जोडे । मौन पडे श्रुतीसी ॥३॥ राम योग्यांचें मंडन । राम भक्तांचें भूषण । राम आनंदाचा घन । करी रक्षण दासाचें ॥४॥ N/A References : N/A Last Updated : April 12, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP