मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|श्री कल्याणकृत आरत्या| वेदाणतसंमतीचा काव्यसिंधु ... श्री कल्याणकृत आरत्या जय जय आरति सद्रुरु स्वामी... साक्षात शंकराचा । अवतार म... वोवाळा वोवाळा श्री गुरु र... वेदाणतसंमतीचा काव्यसिंधु ... जय जया । प्रियजानकीकांता ... वोवाळा वोवाळा तूळसी । वृं... रघुविरदेहश्रम हरुनी प्रवा... सुरवर वर मुनिवर वंदिती द्... नमन गणराया । मति दे । माध... आरती दासबोधाची - वेदाणतसंमतीचा काव्यसिंधु ... ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते. Tags : abhangdasbodhakalyanअभंगकल्याणदासबोध आरती दासबोधाची Translation - भाषांतर वेदाणतसंमतीचा काव्यसिंधु भरला ।श्रुति शास्त्रग्रंथ गीता साक्ष संगम केला ।महानुभाव संतजनीं अनुभव चाखीला ।अज्ञान जड जीवा मार्ग सुगम जाला ॥१॥जय जया दासबोधा ग्रंथराज प्रसिद्धा ।आरती वोवाळीन विमळज्ञान बालबोधा ॥ध्रु.॥नवविधा भक्तिपंथें रामरूप अनुभवी ।चातुर्यनिधी मोठा मायाचक्र उगवी ।हरिहरहदयींचें गुह्य प्रगट दावी ।बद्ध चि सिद्ध जाले असंख्यात मानवी ॥२॥वीस हि दशकींचा अनुभव जो पाहो ।नित्यनेम विवरितां स्वयें ब्रह्म चि होये ।अपार पुण्य गांठीं तरी श्रवण लाहे ।कल्याण लेखकाचें भावगर्भ हदईं ॥३॥ N/A References : N/A Last Updated : March 22, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP