चौचरणी वोव्या - रामनामकथा
ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.
रामनामकथा गोदावरी पाहो । भुवनत्रईं डोहो भरलासे३ ॥१॥
भरलासे तेथें बुडी देई मना । आनंदभूवना पावशील ॥२॥
पावशील जन्मभूमिका आपुली । तेथें उगवली गोदावरी ॥३॥
गोदावरी पद पाल्लवी निघाली । कल्याणें सेविलीं संतसंगें ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : March 22, 2014
TOP