महाराष्ट्र शब्दकोश - ग्रंथसंक्षेप सूची

महाराष्ट्र शब्दकोश - ग्रंथसंक्षेप सूची
See all words in Maharashtra Shabdakosh here

ग्रंथसंक्षेप ग्रंथ
अकक अनेककविकृत कवितासंग्रह.
अनु अनुवाद.
अफला अनंतफंदीकृत कविता अथवा लावण्या.
अभं अभंगांजलि.
अमृ श्रीअमृतानुभव.
अमृत अमृतरायकृत कवितासंग्रह.
अमृतबाल अमृतरायकृत बालक्रीडा.
अमृतध्रुव अमृतरायकृत ध्रुवचरित्र.
अरु अरुणोदय.
अश्वप अश्वपरीक्षा.
अस्तंभा अस्तंगतभानु.
अज्ञाअ अज्ञानदासकृत अफझलखानवध.
आकं आनंदतनय-कंदुकाख्यान.
आकृ आनंदतनय-कृष्णचरित्र.
आगर आगरकर-निबंधसंग्रह.
आगो आनंदतनय-गोरसक्रीडा.
आता आनंदतनय-ताटकावध.
आप, आपद आनंदतनय-पदें.
आपू आनंदतनय-पूतनावध.
आमंस आत्मनियंत्रण मंडळ्यांची समाजपद्धति.
आमा आनंदतनय-मार्कंडेयाख्यान.
आय आनंदतनय-यज्ञरक्षण.
आरोशा आरोग्यशास्त्र.
आशिबि आनंदतनय-शिबिचक्रवर्त्याख्यान.
आश्वगृसू आश्वलायन गृह्यसूत्र.
आसी आनंदतनय-सीतास्वयंवर.
आसु आनंदतनय-सुदामचरित्र.
इऐ इतिहास व ऐतिहासिक.
इति इतिहास.
इनाम मुंबई इलाख्यांतील इनामकमिशनखातें यांतील गैर इनसाफ
इंप इंग्रजांचा पराभव.
इपुस्त्रिपो इतिहासप्रसिद्ध पुरुष व स्त्रिया यांचे पोवाडे.
इफि इफिसकरांस पत्र.
इब्री इब्री यांस पत्र.
इमं इतिहासमंजरी.
इंमू इंग्लंडच्या राज्यकारभारव्यवस्थेच्या इतिहासाचीं मूलतत्त्वें.
ईवि ईश्वरी विद्या.
उचिशु उद्धवचिद्धनकृत शुकरंभासंवाद.
उत्प उत्पत्ति.
उदा उघडलेलें दार.
उपा उपासनापद्धति.
उमं उपोषणमंडळ.
उषा उषाहरण.
उसं उपासनासंगित.
ऋद्धिपूरवर्णन.
ऋग्‍ ऋग्वेदसंहिता.
एज्रा.
एभा एकनाथी भागवत.
एरुस्व एकनाथ - रुक्मिणीस्वयंवर.
ऐकिप्र ऐतिहासिक किरकोळ प्रकरणें.
ऐच ऐतिहासिक चर्चा.
ऐटि ऐतिहासिक टिपणें.
ऐपो, ऐतिपो ऐतिहासिक पोवाडे.
ऐरा ऐनेराजमेहेल, अथवा राजवाडादर्पण.
ऐरापु ऐनेराजमेहेल-पुरवणी.
ऐरापुप्र पुरवणी-ऐनेराजमेहेल प्रकरण.
ऐरापुविवि ऐनेराजमेहेल-पुरवणी, विवाहविधि.
ऐस्फुले, ऐस्फु ऐतिहासिक स्फुटलेख.
ओझा प्राचीन भारतीय लिपिमाला.
कचेसुच कचेश्वरकविकृत सुदामचरित्र.
कथा कथाकल्पतरु.
कफा करंजांचा मनोरंजक फार्स ( प्रहसन ).
कमं कर्पूरमंजरी-सट्टक ( मराठी भाषांतर ).
करिं करिंथकरांस पत्र.
कलस्सै कलस्सैकरांस पत्र.
काप्र काकडे प्रश्नमाला.
काप्र इसा कायस्थप्रभूंच्या इतिहासाचीं साधनें.
किंगवि किंकरकृत गरुडगर्वविमोचन.
किंद्रौपदी किंकरकृत द्रौपदीचरित्र.
किंसुदा, किंसुदाम किंकरकृत सुदामचरित्र.
कुअक कुरुंदवाडकर कविता.
के केसरी वर्तमानपत्र.
केक केशवसुत यांची कविता.
केका मोरोपंतकृत केकावली.
केले, केळ केळकरांचे लेख.
कोको ए काँपेंडियम ऑफ मराठी-मराठी अँड इंग्लिश डिक्शनरी.
कोरकि कोरलईचा किल्लेदार.
कौंधवनि कौन्सिल घटना व नियम.
कृमुरा कृष्णदासमुद्गल रामायण.
कृषि, कृषिवि कृषिकर्मविद्या.
ऐतिहासिक लेखसंग्रह.
खपो खर्ड्याच्या लढाईचा पोवाडा.
खरादे खरा देशभक्त.
खलप खर्ड्याच्या लढाईचा पत्रव्यवहार.
खस्वाब खर्ड्याच्या स्वारीची बखर.
ख्रिधमू ख्रिस्तीधर्माचें मूलतत्त्वज्ञान.
ख्रि, ख्रिपु ख्रिस्तिपुराण.
ख्रिस्ता ख्रिस्तायन.
गगवि गरुडगर्वविमोचन.
गण गणना.
गल गलतीकरांस पत्र.
गांगा, गांव गांवगाडा.
गापो गायकवाड घराण्याचे व इतर पोवाडे.
गीता गीतार्णव.
गीर, गी गीतारहस्य.
गीस गीता-समश्लोकी.
गुच गुरुचरित्र.
गोइसा गोमंतकाच्या इतिहासाचीं साधनें.
गोखंचिशाब शाहूमहाराजांची बखर.
गृशि गृहिणीशिक्षक.
घका घरचा कायदा.
घाको घाशीराम कोतवाल.
चं, चंद्र चंद्रगुप्त.
चंद्रचूड चंद्रचूड दफ्तर, कला १.
चसवृ चतुर्थसंमेलनवृत्त.
चिज चित्रमयजगत्‍.
चित्रगुप्त शिवाजीमहाराजांची वखर.
चिमा चित्त्यासंबंधीं सामान्य माहिती.
चिरा चिनापट्टण येथील राजकारणें.
छअं छत्रेकृत अंकगणित.
छंर छंदोरचना.
जनि जव्हेरखान्याच्या अंतर्व्यवस्थेचे नियम.
जुऐगो जुन्या ऐतिहासिक गोष्टी.
जुक जुना करार.
जुले जुने लेख.
जै, जैअ जैमिनि अश्वमेध.
जोरा जोधपूर येथील राजकारणें.
झांमू झांकली मूठ.
टि, टिले लो. टिळकांचे केसरींतील लेख भाग १-४.
टिक टिळकांची कविता.
टिव्या लो. टिळक यांचीं व्याख्यानें.
टिसू टिळकसूक्तिसंग्रह.
तंरा तंजावरचें राजघराणें.
तृसंवृ तृतीयसंमेलनवृत्त.
तीता तीताला पत्र.
तीम तीमथ्याला पहिलें पत्र.
तुगा तुकाराममहाराजांची गाथा.
तैसं त्तैत्तिरीय संहिता.
तोबं, तोबंड तोतयाचें बंड.
थेस्स थेस्सलनीकेकरांस पत्र.
थोमारो थोरले माधवराव रोजनिशी.
दयाळ दयाळनाथांची कविता.
दा, दास श्रीमत दासबोध.
दानी दानीएल.
दाव वच्छहरण.
दावि दासविश्रामधाम.
दिमरा दिल्ली येथील मराठ्यांचीं राजकारणें.
द्विसंवृ द्वितीयसंमेलनवृत्त.
देप देवनाथमहाराजकृत पदसंग्रह.
देवसंत देवदासकृत संतमालिका.
धर्माजी धर्माजीरावाचें कुटुंब.
धसिं धर्मसिंधु.
ध्यानमा ध्यानमाला.
नक नवा करार.
नकआ नवा करार.
नकपं नवा करार.
नकपुप्र नव्या करारांतील पुस्तकांची प्रवेशिका.
नदा नरहरीकृत दानव्रत.
नपुक नवपुष्पकरंडक.
नल, नळ नलदमयंतीस्वयंवराख्यान.
नव नवनाथ भक्तिसार.
नहे नहेम्या.
नाकु नाट्यकलारुक्कुठार मात्रा.
नागा नामदेवगाथा.
नाना, नाम, नामना नामदेवनाटक.
नि निबंधमाला.
निचं निरभ्रचंद्र.
निगा श्रीनिळोबामहाराज यांच्या अभंगांची गाथा.
निमा निरंजनमाधवाची कविता.
निर्ग निर्गम.
नीति नीतिशास्त्रप्रवेश.
नीतिसू नीतिसूत्रें.
न्यायप न्यायपद्धति.
न्यासे न्यायाब्धिसेतु.
पकोघे पण लक्षांत कोण घेतो ?
पंच पंचतंत्र ( मराठी भाषांतर ).
पदमव परकीय दरबारीं मराठ्यांचे वकील.
पदाव पदार्थवर्णन.
पपप्रे, पप्रे पतिपत्नीप्रेम.
पया पत्रेयादी वगैरे.
परमा परमामृत.
पला परशुरामकृत लावण्या.
पवि, पलोवि परलोकविद्या.
पशागी पवित्रशास्त्रांतील गीतें.
पाइ पाइअसद्दमहाण्णव.
पाट पाट नांवाचा पत्त्यांचा खेळ.
पांप्र पांडवप्रताप.
पाब पानपत बखर.
पारिभौ पारिजातभौमासुर नाटक.
पार्ल पार्लमेंट.
पाव्ह पाल व व्हर्जिनिया.
पृच पृथ्वीराज चव्हाण.
पेअ पेशवाईची अखेर.
पेद पेशवे दप्तरांतील निवडक पत्रें.
पेत्र पेत्राचें पहिलें पत्र.
पेदसमा पेशवेदप्तरांतील सनदापत्रांतील माहिती.
प्रक प्रकटीकरण.
प्रयेच प्रभु येशूचें चरित्र.
प्रला प्रभाकरकृत लावण्या.
प्रसंवृ प्रथमसंमेलनवृत्त.
प्राणिमो प्राणिशास्त्र ( मूलतत्त्वें ).
प्रेकृ प्रेषिताचीं कृत्यें.
बहिणाबाईचा गाथा.
बंज्ञा सार्थ ज्ञानेश्वरी.
बाय बायकांचें बंड ( नाटक ).
बाळ बाळमित्र.
ब्रच ब्रह्मेंद्रस्वामींचें चरित्र.
ब्रप ब्रह्मेंद्रस्वामी पत्रव्यवहार.
ब्रावि ब्राह्मण आणि त्यांची विद्या.
भज ( नानारुपी संतखेळ आणि ) भजनी बोधपर पदसंग्रह.
भत भजनतरंगिणी.
भवि भक्तविजय.
भा भावबंधन.
भाअ भारत इ. सं. मंडळ अहवाल.
भाइ भारत इ. सं. मंडळ इतिवृत्त.
भाए भास्कर-एकादशस्कंद ( उद्धवगीता ).
भाएपयाव भारतवर्ष-ऐतिहासिक पत्रें, यादी, वगैरे.
भाकै भाऊसाहेबांची कैफियत.
भाजुऐगो भारतवर्ष-जुन्या ऐतिहासिक गोष्टी.
भात्रै भारत इ. स. मं. त्रैमासिक.
भाद्विसंवृ भा. इ. सं. मं, द्वितीयसंमेलनवृत्त.
भाब भाऊसाहेबांची बखर.
भि, भिल्ली भिल्ली भाषेंतील सोप्या व मनोरंजक गोष्टी, भाग १
भू भूशास्त्र.
भूव भूवर्णन.
भोंकु भोंसल्यांचे कुलाचार.
मक महिपति-कथासारामृत.
मत्त मत्तयकृत शुभवर्तमान.
मदबा महेश्वरदरबारचीं बातमीपत्रें.
मदमं मदनमंजरी.
मदरु मराठी दप्तर रुमाल.
मनको मराठी भाषेचा नवीन कोश.
मब महिकावतीची बखर.
मनु मनुस्मृति.
मभा महाभारत.
मंमं मंदारमंजरी.
ममंब महाराष्ट्र मंडळाची बखर.
मंराधा मंराधा-मक मंगीश-राधाविलास.
मराआ मराठ्यांची राजनीति-आज्ञापत्रें.
मराचिथोशा म. रा. चिटणीस-थोरले शाहूमहाराज.
मराचिधाशा म. रा. चिटणीस-धाकटे शाहूमहाराज.
मराचिरा म. रा. चिटणीस-धाकटे राजाराममहाराज.
मराचिस म. रा. चिटणीस-संभाजीमहाराज.
मला मलाखी.
मरि मराठी रियासत.
मसाप महाराष्ट्र साहित्यपत्रिका ( त्रैमासिक ).
महमा, ममा महत्त्वमापन.
मृ संगीत मृच्छकटिक नाटक.
मॅरट, मॅरटतप मॅरट-तपशीलपत्रें.
माअक माधवराव ( सर टी.) यांची कविता.
माप्र माझा प्रवास.
मार्क मार्ककृत शुभवर्तमान.
माशेको माझा शेजारी कोण.
मु मुक्तेश्वरकविकृत काव्यरचना.
मुआ, मुआदि मुक्तेश्वर-महाभारत-आदिपर्व.
मुमा मुहूर्तमार्तंड.
मुरंशु मुक्तेश्वर-रंभाशुकसंवाद.
मुरामा मुक्तेश्वर-रामायण.
मुवन मुक्तेश्वर-महाभारत-वनपर्व.
मुंब, मुंव्या मुंबईचा व्यापार.
मुसभा मुक्तेश्वर महाभारत-सभापर्व.
मो, मोरो मोरोपंतकविकृत काव्यरचना.
मोअनु मोरोपंत-आर्याभारत-अनुशासनपर्व.
मोआश्व मोरोपंत-आर्याभारत-आश्वमेधिकपर्व.
मोआश्रम, मोआ मोरोपंत-आर्याभारत-आश्रमवासीपर्व.
मो उद्योग मोरोपंत-आर्याभारत-उद्योगपर्व.
मोऐषिक, मोऐषि मोरोपंत-आर्याभारत-ऐषिकपर्व.
मोकॅ मोलस्वर्थ कँडीकोश.
मोकर्ण मोरोपंत-आर्याभारत-कर्णपर्व
मोकृष्णावि, मोकृष्ण मोरोपंत-आर्याभारत-कृष्णविजय.
मोप्र, मोर मोर, एल्‍. एल्‍. बी. ( प्रहसन ).
मोभीष्म, मोभी मोरोपंत-आर्याभारत-भीष्मपर्व.
मोमंभा मोरोपंत-मंत्रभागवत.
मोमौसल मोरोपंत-आर्याभारत-मौसलपर्व.
मोरा मोरोपंत-रामायण.
मोशल्य मोरोपंत-आर्याभारत-शल्यपर्व.
मोशांति मोरोपंत-आर्याभारत-शांतिपर्व.
मोल, मोको मोलस्वर्थ कँडीकोश.
मोसमा मोरोपंत-आर्याभारत-समापर्व.
मोस्त्री मोरोपंत-आर्याभारत-स्त्रीपर्व.
यथादी यथार्थदीपिका.
यंमू यंत्रशास्त्राचीं मूळें.
यश यशया.
यशख यशवंतराव खरे.
यंस्थि यंत्रस्थितिशास्त्र.
यहे यहेज्केल.
याको याकोबाचें पत्र.
यो रंयोवा पहा.
योर, योगर सार्थ योगरत्नाकर.
योहा योहानकृत शुभवर्तमान.
रघुनाथपंडित-काव्यग्रंथ.
रत्न रत्नकांता नाटक.
रंयोवा, योवा रंगनाथी योगवासिष्ठ.
रसामू रसायनशास्त्राचीं मूलतत्त्वें.
रसापू रसायनशास्त्राचीं मूलतत्त्वें पूर्वार्ध.
रसाउ रसायनशास्त्राचीं मूलतत्त्वें उत्तरार्ध.
रा, राज मराठ्यांच्या इतिहासाचीं साधनें.
राअ रामायण अयोध्याकांड.
राक रामदासकविता.
राको रानडेकृत इंग्रजी-मराठी कोश.
राज-भाअ राजवाडे यांचा लेख.
राजे राजे १,२.
राधा मंगीशकृत राधाविलास.
रापुपो राजकीय पुरुषांचे पोवाडे.
राम, रा रामदासी मनाचे श्लोक.
रामा रामायण.
राला रामजोशीकृत लावण्या.
रावि रामविजय.
राव्यको राजव्यवहार कोश.
रास, रासपं रासपंचाध्यायी.
राज्ञा राजवाडेसंपादित ज्ञानेश्वरी.
रुह सारुह पहा.
रोज्यू रोमिओ आणि ज्यूलियट.
रोम रोमकरांस पत्र.
लूक लूककृत शुभवर्तमान.
लेवी लेवीय.
लोक, लोककथा लोककथा.
लोधी लोकधीवर.
लोप्रयेख्रि लोकबंधु प्रभु येशूख्रिस्त.
वगु वनौषधिगुणादर्श.
वत्स वत्सलाहरण.
वशाप वर्‍हाडशालापत्रक.
वसा वटसावित्रीचें गाणें.
वस्व वसाहतीचें स्वराज्य.
वाड-मा वाड-थोरले माधवराव रोजनिशी.
वाड-बाबा वाड-बाळाजी बाजीराव रोजनिशी.
वाड-समा वाड-सवाई माधवराव रोजनिशी.
वाड-शाछ वाड-शाहू छत्रपति रोजनिशी.
वामन वामनी स्फुटश्लोक.
वामनरु, वारु वामन-रुक्मिणीविलास.
विक विनायकाची कविता.
विचावि विचारविलास.
विसिं विवेकसिंधु.
विपु-उ विवेकसिंधु-पूर्वाध, उत्तरार्ध.
विवि विविधज्ञानविस्तार.
विविभामिनी विविधज्ञानविस्तार-भामिनीविलास.
विक्षिप्त विक्षिप्त-इंदूरसस्थान.
वेसीस्व, वेणासीस्व वेणा-सीतास्वयंवर.
वैद्यक वैद्यकबाड.
व्यं व्यंकटेश स्तोत्र.
व्यनि व्यभिचारनिषेध.
शनि शनिमाहात्म्य.
शर शब्दरत्नाकर.
शारो शाहूमहाराज यांची रोजनिशी.
शासंको शास्त्रसंबंधीं कोश.
शास्त्रीको, शाको महाराष्ट्र भाषेचा कोश.
शिक शिवकथामृत.
शिकशि शिवणकलाशिक्षक.
शिगीता शिवगीताचंद्रिका.
शिचप्र शिवचरित्रप्रदीप.
शिदि, शिवदि, शिवदिग्वि शिवदिग्विजय.
शिली शिवलीलामृत.
शिल्पवि शिल्पविद्या.
शिशु शिशुपालवध.
शे शेतकरी मासिक.
श्रीखृवि श्रीखृष्टविजय.
संग्राम, संग्रामगी, संग्रामगीतें मराठ्यांचीं संग्रामगीतें.
सप्र, स समर्थप्रताप.
संप्राको संस्कृत प्राकृत शब्दकोश.
सभा सभाप्रदीप.
समारो सवाईमाधवराव यांची रोजनिशी.
समीपृ समीकरणपृथक्करण.
संयोग संपूर्णयोगशास्त्र.
सला सगनभाऊकृत लावण्या.
संवि संतविजय.
संव्या संधव्यायाम ( मराठी स्पष्टीकरण ).
सशिच सप्तप्रकरणात्मक शिवचरित्र.
ससंवृ सप्तमसंम्मेलनवृत्त.
साक्रेसं साक्रेटिसाचे संवाद.
सागोप्र सावित्री आणि गोपाळ, प्रहसन.
साचं साहित्यचंद्रिका.
साप्रा साधारण प्रार्थना.
सारुह, सारु सामराज-रुक्मिणीहरण.
सासं सारसंग्रह.
सासंइ सावंतवाडी संस्थानचा इतिहास.
सिंब सिंहासनबत्तिशी.
सिसं सिद्धांतसंहिता.
सीतालोपा सीतालोपामुद्रासंवादांतील वेंचे.
सीस्व सीतास्वयंवर.
सु सुदर्शन नाटक.
सुकौ सुशिक्षणकौमुदी.
सुच सुरसुंदरीचरित्र.
सुदा सुदामचरित्र.
सुदे सुशिलेचा देव.
सुसु सुरतसुधन्वा नाटक.
सूर्य सूर्यमाला.
सूर्यग्र सूर्यग्रहण.
सेंपू-उ सेंद्रियरसायनशास्त्र-पूर्वार्ध-उत्तरार्ध.
सोहिमह सोहिरोबा महदनुभवेश्वरी.
स्त्रीगीत स्त्रीगीतमाला.
स्तोसं स्तोत्रसंहिता.
स्वप, स्वरापरि स्वराज्याचें परिवर्तन.
स्वादि, स्वानुदिन स्वानुभवदिनकर.
ह, हरि हरिविजय.
हंको हंसकोश.
हब हरिवंशाची बखर.
हाकांध हाच कां धर्म.
हिब हिम्मतबहाद्दर.
हिंलई हिंदुस्थानचा लष्करी इतिहास.
हो, होला होनाजीबाळाकृत लावण्या.
होकै होळकरांची कैफियत.
होपो होळकरशाहींतील पोवाडे.
ज्ञा ज्ञानेश्वरी.
ज्ञाको ज्ञानकोश.
ज्ञान ज्ञानप्रकाश.
ज्ञानो ज्ञानोदय.
ज्ञाप्र ज्ञानप्रबोध.
ज्ञायो ज्ञानेश्वर-योगवासिष्ठ.

N/A

References : N/A
Last Updated : April 05, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP