श्री गुरू ग्रंथ साहिब - प्रस्तावना
शीखांचा धर्मग्रंथ श्री गुरू ग्रंथ साहिब हा जगातील असा एकमेव ग्रंथ आहे की ज्यास ‘गुरूपद’ प्राप्त झाले आहे.
श्री गुरू ग्रम्थ साहिब हा ग्रंथ पंजाबी भाषेत व गुरूमुखी लिपीत लिहिलेला आहे. प्रस्तुत ग्रंथ देवनागरी लिपीत करून दिलेला आहे. त्याचे नियम असे आहेत -पंजाबी भाषेत ळ, क्ष व ज्ञ ही अक्षरे नाहीत ‘ळ’ ऐवजी ‘ल’ लिहितात.
N/A
References : N/A
Last Updated : December 17, 2013
TOP