मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री देवी विजय|दशम स्कंध| अध्याय पहिला दशम स्कंध अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चवथा दशम स्कंध - अध्याय पहिला श्री मत्स्वच्छंदानंदानी रचिलेल्या प्रसिद्ध देवी भागवतसाराचा मराठी अवतार म्हणजे प्रस्तुत ‘ श्री देवी विजय ‘ ग्रंथ होय. Tags : devi vijaypothipuranदेवी विजयपुराणपोथीमराठी अद्याय पहिला Translation - भाषांतर श्रीगणेशायनमः । नारायणजेजीवन । जीवमात्रज्यापासून । त्याआपाचेंस्थान । अयनतेंचीजीवाचे ॥१॥सर्वजनाचेंअधिष्ठान । अथवाजगज्याचेंशरण । तोसर्वात्मानारायण । सृष्ठिस्थित्यंतकारीजो ॥२॥सर्वशक्तीचेंपुंरुप । तेंचिहेंहरिरुप । चित्कलाज्ञानस्वरुप । अवर्णनीयपरात्मा ॥३॥विश्वतोचिहकार । तैजसत्यांतरकार । प्राज्ञतोचिइकार । हरिनामेंगाइला ॥४॥हरिनामाचीसरी । उपमानसेदूसरी । निर्गुणतोचिगुणाकारी । हरी रुपेंप्रत्यक्ष ॥५॥हकारतेंचिगगन । शून्यपरीभासमान । रकारतेंचिरुपभान । इकारतेंचिचिद्रूपें ॥६॥ऐसाहाचैतन्यघन । परात्मामधुसूधन । सर्वशक्तीचेनिधान । शक्तीरुपप्रगटहें ॥७॥भ्रांतिहोतादूर । हेंचिभासेपरात्पर । नातरीहागुणाकार । सत्वमूर्तीप्रसन्न ॥८॥सर्वत्रव्यापून असे । कुटस्थकोणानदिसे । विष्णूनामशोभतसे । सर्वमायेश्वरहाचिपै ॥९॥जगतांसीव्यापूनिया । कारणरुपामनोमया । तिसम्हणतीविष्णुमाया । मायेशसत्यश्रीविष्णू ॥१०॥हाचिशक्तीहाचिशिव । हाचिआत्माआणिजीव । मनबुद्धिहाचिसर्व । इंद्रियेंआणिदेवतां ॥११॥हाचिकर्म आणिज्ञान । हाचिभक्तितपविज्ञान । हाचिसिद्धीचिदघन । निरालंब आनंदहा ॥१२॥हाचिशास्त्रेंवेदधर्मा । कामक्रोधलोभ अधर्म । हाचिवेदाचेंमुख्यवर्म । चालकपालकहाचिहरी ॥१३॥पंचभूतेंत्यांचेगुण । ओतप्रोतनारायण । विधिहरिहर आपण । स्वशक्त्याचिनटलासे ॥१४॥ऐसेंहेंपरात्पर । भक्तजनांचेंमाहेर । क्षमावरक्षमासागर । कृपाकरपापध्नहा ॥१५॥सूर्यचंद्रतारांगण । विद्युत्पावकतेजोगण । लक्षांशज्यांचाव्यापुन । अनंतांडेंराहिला ॥१६॥चतुर्विद्धहोऊन अन्न । रसरुपस्वयेंचिनटून । भोक्तास्वयेंचिहोऊन । भोजनकरीस्वयेंची ॥१७॥स्वयेंचिझालाजाठर । अन्नपचवींनिरंतर । स्वयेनटलादुर्निवार । समीरणप्राणजो ॥१८॥चलनवलनप्रसारण । अकुंचनतैसेंधावन । स्वयेंकरीभगवान । लीलासहजजयाची ॥१९॥चोरकुटिलदंभिजार । मोहमत्सर अहंकार । नटलास्वयेंसावेकार । निंद्यनर्कनटलास्वयें ॥२०॥सात्विकशुद्धनिरामय । भोगमोक्षस्वयेंअव्यय । तोचिवर्णींचिन्मय । भागवतसर्वभाषेंत ॥२१॥दशमस्कंदाचेंकथानक । मन्वंतरेंवर्णनसंम्यक । नारायणपरमधार्मिक । नारदासीसांगतसे ॥२२॥स्वायंभूनामेंविख्याति । मनुजोशतरुपापती । तपलातपएकचित्तीं । उभाराहे एकपदें ॥२३॥जीतेंद्रियजीतसमीर । शतवर्षेंजेवीस्थावर । ध्यानकरीनिराहार । वाग्भवबीजजपतसे ॥२४॥पराशक्तीचेंकरीध्यान । एकाग्रझालेंमन । अंबाझालीप्रसन्न । वर इच्छितमागह्मणें ॥२५॥ऐकतांचिमधुरवचन । मनुउघडीतसेनयन । तवझालेंदिव्यदर्शन । प्रत्यक्षरुपदेवीचे ॥२६॥कुंकुमपंकिलदेहकांति । चतुर्भुजदिव्यशोभती । पाशांकुशेक्षुशराकृती । पुष्पेंधरिलींजियेनें ॥२७॥मृगमदरेखिलेंचंदन । ईषत्शोभेसुहास्यवदन । नगनगलेइलीभूषण । मुकुटमाथांझळकतसे ॥२८॥आरक्तकांततीनीनयन । रक्तकौशेयपरिधान । चोळीलेइलीशोभन । कमलहाररुळेगळां ॥२९॥कमलासनींस्थिरावली । समरुपसख्यानीसेविली । पाहातांचिसाष्टांगेंनमिली । मनूनेंतेव्हांअतिहर्षें ॥३०॥पुनःपुनःलोटांगण । करीबहुप्रदक्षिण । पुलकांकित अश्रुनयन । सगदगदस्तवीतसे ॥३१॥विशालाक्षीसर्वांतरें । मान्येपूज्येजगद्वरे । सर्वमंगलेजनोद्धारे । जय अंबेनमोस्तुते ॥३२॥विधिइंद्रहरिहर । तवकटाक्षेंईश्वर । यमपाशीरविकुबेर । जयसत्तेनमोस्तुते ॥३३॥अग्निवायूईशान । निऋतिसोम उडुगण । पंचभूतेंतवाधीन । जयशिक्षेनमोस्तुते ॥३४॥जरीदेशीमजवर । सृष्टींविध्नेंजावोंतदूर । प्रजासुखेंनिरंतर । वाढोत अंबेतवकृपें ॥३५॥वाग्भवासिजेपती । सिद्धीहोवोंत्यांप्रती । देईत्यांसीभुक्तिमुक्ती । अखंडभक्तिदेईमज ॥३६॥तयादेऊनवरदान । विंध्याचलागेलीआपण । सूर्यमार्गरोधिलाजेण । अगस्तीनेंनिजविला ॥३७॥तीचहीविंध्यवासिनी । नंदजाजीकृष्णभगिनी । चपलाचमकेजीगगनीं । तीचजाणनारदा ॥३८॥देवीवरेंतोमनुवर । राज्यकरीमन्वंतर । प्रजावाढलीअपार । देवीकृपेंतयाची ॥३९॥हेंसुरस आख्यान । श्लोकगायत्रीप्रमाण । करितांश्रवणपठण । इच्छितसर्वहोतसे ॥४०॥देवीविजयेदशमस्कंदेस्वायंभुमनुवर्णनन्नामप्रथमोध्यायः ॥१॥श्रीकृष्णार्पणमस्तु । N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP