वास्तुशांती - साहित्य

वास्तु्शांती म्हणजे वास्तु उभारताना यजमानाच्या हातून विविध चुका होतात किंवा दोष घडतात, त्यांची शांती. वास्तुपुरुषाची शांती नव्हे.

While entering a new house, as per the Vedic tradition, a Vastushanti homam (shanti) is performed, this acts as a remedy for whatever malific influences are present in the house and removes the vastu.


वास्तुशांतीसाठी लागणारे साहित्य : -
हळद, कुंकू, रांगोळी, गुलाल, उदबत्ती, नीरांजन ( तूप वातीसह ) समई ( तेल वातीसह ) ओवाळण्यासाठी दिवा, काडयापेटी, पाट, आसन, शाल, रुमाल, ताटे ४, तांबे ५ ( चांदीचे, तांब्याचे ), ताम्हने ४, वाटया १५, पळया, फुलपात्रे ५, चमचे, चौरंग, पंचामृत, ( दूध, दही, तूप, मध, साखर ) गोमूत्र, गोमय. कापूर, शेंदूर, अष्टगंध, चंदन पावडर, सुपार्‍या २०० नग, खोबर्‍याच्या वाटया, गूळ, खारीक, बदाम, आक्रोड, हळकुंड, विडयाची पाने, नारळ, जानवी, पेढे, पंचखाद्य. गहू, तांदूळ, पांढरे तीळ ( हवनासाठी ) तूप. बेलफळसमिधा. दर्भ उडीद. दूध, साखर, ३ वाटया तांदूळाचा भात, ब्ला. पीस, धोतर उपरणे. साडी ( सौभाग्यवायन ) सुटे पैसे, गुरुजींची दक्षिणा, ब्रा. दक्षिणा. देवापुढे दक्षिणा. विविध फळे ५ प्रकारची प्रत्येकी २, केळी १२.

पत्रावळी / केळीची पाने, द्रोण, लोखंडी खिळे ४ नवग्रह प्रतिमा, वास्तुप्रतिमा, सोन्याची तार, पंचरत्न, विविध फुले, तुळशी बेल, दूर्वा हार, तोरण, होमासाठी होमकुंड ( १८ x १८ इंच ) रेती १/२ घमेले. शेण्या/४ गोवर्‍या, इंधन ( ८ इंच लांबीचे ), होमकुंड नसल्यास विटा ४, घमेले १, त्यात रेती अर्धा घमेले.

॥ श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः ॥

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP