-
न. ( गो .) एक प्रकारचें झाड व त्यांचें फळ , याच्या तेलास खंष्टेल तेल म्हणतात . हें खरजेवर फार गुणकारी असतें .
-
a Cross. Vile. Troublesome.
-
Cross, crabbed, ever complaining, or ever chiding and scolding. 2 Vile, vexatious, tiresome, troublesome;--used as largely and licentiously as the words खचरट & खडतर, under which see abundant detail. 3 Vile or evil--one's destiny. 4 Dissolute or devious--conduct.
-
वि. १ खाष्ट ; द्राष्ट कुरकुर्या ; खडबद्या ; सदां खडसावणारा . २ वाईट ; त्रासदायक ; जिकिरीचा ( खचरट , खड तर या शब्दाच्यां अनेक अर्थाप्रमाणें सढळपणें योजतात . जास्त अर्थासाठीं ते शब्द पहा ). ३ वाईट ; खट ; खडतर ( नशीब , दैव ). ४ बेंबद ; गैरशिस्त ; स्वैर . ( वर्तणुक , वर्तन ). ( कष्ट , शठ ?)
Site Search
Input language: