-
न. १ क्रीडा ; खेळ ; करमणूक ; गंमत ; मजा ; मौज . २ आनंदानें फिरणें , चालणें , भटकणें ; सुखसंचार . जया ब्रह्मांडीं विहरण । - विपू ४ . ६ . ३ बौध्दांचा मठ ; रहाण्याची जागा . ४ राहण्याचें ठिकाण , स्थान . किं महाबोधें विहार । केले जैसे । - ज्ञा ५ . १३८ . विहरण - न . आळ ; अपयश ; निमित्त . गणेश गेला लाडू घेऊन । मजवरि आलें विहरण । - ह ८ . ३० . म्हणे पुसावयासि गेलों सांकडें । तों विहरण मजकडे आलें कीं । - भवि ८ . १४१ . [ सं . वि + हृ - हर् ] विहरणें , विहारणें - अक्रि . विहार करणें ; क्रीडा करणें . विहारी - वि . १ विहार करणार ; क्रीडा करणारा . २ रंगेल ; चैनी ; इष्कबाज ; छंदी .
-
ना. रमतगमत भटकणे , सुखसंचार ;
-
ना. करमणूक , क्रीडा , गंमत , मजा , मौज ;
-
विहारः [vihārḥ] 1 Removing, taking away.
Site Search
Input language: