Dictionaries | References

समिती

   
Script: Devanagari
See also:  समिति

समिती

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  खंयच्याय खास कामां खातीर तयार केल्ली सभा   Ex. शेतकारांचे मजती खातीर एक सरकारी समिती घडयल्या
MERO MEMBER COLLECTION:
ONTOLOGY:
समूह (Group)संज्ञा (Noun)
SYNONYM:
   see : सभा, आयोग

समिती

 ना.  कमिटी , मंडळ .

समिती

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  एखाद्या विशिष्ट कामासाठी स्थापन केलेले पोटमंडळ   Ex. परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी रहिवाश्यांनी एक समिती स्थापन केली
MERO MEMBER COLLECTION:
ONTOLOGY:
समूह (Group)संज्ञा (Noun)
   see : सभा

समिती

  स्त्री. युद्ध ; लढाई . त्याहीं गुरू जिंकाया केली ती प्रणतिमिष महासमिती । - मोभीष्म ११ . २४ . मंडळी ; पोटमंडळ ; ( इं ) कमिटी . समितीच्या बैठकीच्या वेळी हजर राहून ... । - ऐरापु ३७८ . समितिंजय - वि . युद्धांत जय मिळविणारा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP