Dictionaries | References

वहाण

   
Script: Devanagari
See also:  वहाळ

वहाण     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
be in its proper sphere or place; ne sutor ultra crepidam.

वहाण     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Stream; a brook. A sandal.
पायांची वहाण पायीं असावी   Let every person (or thing) be in its proper sphere or place.

वहाण     

 स्त्री. पायताण ; चप्पल ; पादत्राण . वर्णिल कोण शहाणा , आपण काठी करी पदीहिं वहाणा । - मोकृष्ण १३ . २१ . [ सं . उपानह ; प्रा . वाहणा ] म्ह० पायींची वहाण पायींच छान = ज्याच्या त्याच्या योग्यतेने वागवावे .
 स्त्री. 
०धर वि.  जोडे उचल्या . जीवे संतांचे होत वाहण धरुं । - ज्ञा १३ . ११३२ .
नदी इ० चा प्रवाह ; पाट .
ओढा ; नाला . [ वाहणे ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP