-
न. सार्वभौम राज्य ; साम्राटाचे राज्य , सत्ता . २ निष्कंटक राज्य . तिये ओळखीचीया साम्राज्यी बैसी । - ज्ञा ६ . ३६७ . ३ ज्या राज्यांत चोरी , चहाडी , गांजणूक इ० नाहीत , प्रजा सुखी आहे असें राज्य . [ सं . ]
-
०सरकार न. सर्व साम्राज्यावर अधिकार असलेले सरकार . ( इं . ) इंपीरियल गर्व्हन्मेंट . गव्हर्नरने प्रधानांच्या सल्ला अमान्य करण्याचे कृत्य साम्राज्यसरकारच्या आज्ञेनुसार केले . - वसा ६३ .
-
साम्राज्य n. n. (
fr. सम्-राज्) complete or universal sovereignty, empire, dominion over (gen. loc. , or comp. ), [RV.] &c. &c.
-
ना. अनेक राजावरील राजसत्ता , परकी मुलखावरील राज्य , महाराज्य , सम्राटांचे राज्य , सार्वभौम राज्य .
Site Search
Input language: