Dictionaries | References

महिना

   
Script: Devanagari

महिना     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A month. 2 Used by meton. for monthly pay; as माझे सरकारांतून साहा महिने यावयाचे आहेत; चार महिने चढले-झाले-आले. महिन्याच्या कांठीं Within the or a month.

महिना     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A month. Monthly pay. महिन्याच्या काठीं Within the or in a month.

महिना     

ना.  मास , माह .

महिना     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  तीस दिवसांचा कालावधी   Ex. हे काम करायला एक महिना लागेल
HOLO MEMBER COLLECTION:
वर्ष
HYPONYMY:
आठवा महिना
MERO COMPONENT OBJECT:
सप्ताह
ONTOLOGY:
अवधि (Period)समय (Time)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
मास माह
Wordnet:
asmমাহ
bdदान
benমাস
gujમહિનો
hinमहीना
kanತಿಂಗಳು
kokम्हयनो
malമാസം
mniꯊꯥ
nepमहिना
oriମାସ
panਮਹੀਨਾ
tamமாதம்
telనెల
urdمہینہ , ماہ
noun  सामान्यपणे तीस दिवसांचा,वर्षाच्या बाराव्या भागाइतका कालावधी   Ex. चैत्र महिन्यात गुढीपाडवा असतो.
HYPONYMY:
चांद्र मास जून ऑगस्ट डिसेंबर सप्टेंबर फेब्रुवारी नोव्हेंबर जुलै मार्च एप्रिल जानेवारी ऑक्टोबर मोहरम मे सफर रमजान
MERO COMPONENT OBJECT:
सप्ताह पंधरवडा
ONTOLOGY:
अवधि (Period)समय (Time)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
मास माह
Wordnet:
asmমাহ
bdदान
kasرٮ۪تھ
malമാസം
oriମାସ
sanमासः
tamமாதம்

महिना     

 पु. 
साधारणपणें तीस दिवसांचा काल ; मास .
मासिक वेतन ; ह्या अवधीचा पगार . माझे सरकारांतून सहा महिने यावयाचे आहेत [ सं . मास ; फा . माहीना ; ] महिन्याच्या कांठीं - क्रिवि . महिना भरल्यावर ; महिनाभर काम केल्यावर . महिन्याचे कांठीं शंभर रुपये मिळतात . महिनखत - न . ( ना . ) दरमहिन्याला ठराविक रकम फेडण्याच्या करारानें केलेलें खत . माहनदारीण - स्त्री . ( ना . व ) मोलकरीण . महिनेकरु , महिनेदार , महिनदार - पु .
दर महिन्याला अमुक पगार अशा ठरावानें कामाला लाविलेला नोकर .
आळीपाळीनें एक एक महिना काम करावें अशा वांटणीप्रमाणें त्या त्या महिन्याची ज्याची पाळी असेल तो इसम . महिनेभरु० पु . कामाकडे लक्ष न देतां माझा महिना भरतो केव्हां व मला पगार मिळतो केव्हां अशा बुद्धीनें काम करणारा नोकर ; भाडोत्रा नोकर . महिनेमाल , महिनमाल , महिनेमहाल , महिनमहाल - वि . मासिक ; महिन्याच्या बोलीनें लाविलेला , ठरविलेला ( चाकर , चाकरी , पगार , रोजंमुरा , खर्च , जमावसूल , हिशेब ). महिनेमाह , महिनमाह - क्रिवि . महिन्यास ; प्रत्येक महिन्याला ; दरमहा . महिनेमहा खर्चाचा ताळा . - स्वारी नियम ४० . महिनेवाला - पु . ( कु . ) देवळाच्या उत्पन्नातून ज्याला दर महिन्यास ठराविक धर्मादाय मिळतो तो मनुष्य .

महिना     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
noun  कहींबाट आरम्भ गरेर तीस दिनको समय   Ex. एक महिनामा यो कार्य भइहाल्छ
HOLO MEMBER COLLECTION:
वर्ष
MERO COMPONENT OBJECT:
सप्ताह
ONTOLOGY:
अवधि (Period)समय (Time)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
मास माह द्विपक्ष
Wordnet:
asmমাহ
bdदान
benমাস
gujમહિનો
hinमहीना
kanತಿಂಗಳು
kokम्हयनो
malമാസം
marमहिना
mniꯊꯥ
oriମାସ
panਮਹੀਨਾ
tamமாதம்
telనెల
urdمہینہ , ماہ
noun  वर्षको बाह्रौं भागको काल विभाग, जुन प्राय   Ex. उनी आउँदो महिनाको बाह्र तारिखमा आउँछन्
HYPONYMY:
चन्द्रमास जुन नभेम्बर अगस्त जुलाई मार्च अप्रिल जनवरी फेब्रुवारी सेप्टेम्बर अक्टोबर मे
MERO COMPONENT OBJECT:
हप्‍ता पक्ष
ONTOLOGY:
अवधि (Period)समय (Time)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
मास
Wordnet:
asmমাহ
bdदान
kasرٮ۪تھ
malമാസം
oriମାସ
sanमासः
tamமாதம்

महिना     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
महिना  n. ind., mightily, forcibly, [RV.]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP