Dictionaries | References द दडपण Script: Devanagari See also: दडप Meaning Related Words दडपण A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 daḍapaṇa n A weight placed to press down. 2 fig. Curb, check, control. Pr. सुनेला द0 सासू. 3 fig. A load or weight upon the mind. दडपण Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n A weight placed to press down. Fig. curb, check, control. Fig. A load or weight upon the mind. दडपण मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. जबरदस्ती , दबाव , सक्ती . दडपण मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun मनावरील ओझे Ex. काम मनाजोगे झाल्याने मनावरचे दडपण कमी झाले. दडपण महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. १ दाबण्याकरितां ठेवलेले वजन ; भार ; ओझे ; चेपण . २ ( ल . ) निग्रह ; संयमन ; धाक ; दाब . ३ ( ल . ) मनावरचे ओझे , वजन ; भार . मायेने घालूनि दडप । - दावि ७ . २ . ९ . [ दडपणे ] म्ह ० सुनेला दडपण सासू . दडपणदास - पु . ( ना . ) ऐतखाऊ , ऐदी . न. १ दाबण्याकरितां ठेवलेले वजन ; भार ; ओझे ; चेपण . २ ( ल . ) निग्रह ; संयमन ; धाक ; दाब . ३ ( ल . ) मनावरचे ओझे , वजन ; भार . मायेने घालूनि दडप । - दावि ७ . २ . ९ . [ दडपणे ] म्ह ० सुनेला दडपण सासू . दडपणदास - पु . ( ना . ) ऐतखाऊ , ऐदी . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP