-
पु. १ हिंदु धर्मांतील कांहीं विशिष्टा आवश्यक विधि . हे त्रैवर्णिकांकरितां आवश्यक मानतात . हे सोळा प्रमुख मानतात पण त्यांचीं नांवें निरनिराळीं आढळतात . उदा० गर्भाधान , पुंसवन , अनवलोभन , विष्णुबलि , सीमंतोन्नयन , जातकर्म , नामकरण , निष्क्रमण , सूर्यावलोकन , अन्नप्राशन , चूडाकर्म , उपनयन , महानाम्नी , समावर्तन , विवाह , और्ध्वदेहिक . विदेशी मेले मरणें । तयास संस्कार देणें । - दा २ . ७ . ७७ . २ शुध्दिकरण ; पवित्र करणें ; कोणत्याहि गोष्टीच्या शुध्दीकरतां करावयाचा विधि ; दोषापकर व गुणजनन . - केसरी २४ . १ . ३६ . ३ तयार करण्याची कृति ; क्रिया ; परिपाक ( स्वयंपाक , औषधि , रसायन वगैरे पचन , भाजणें , चूर्ण करणें , पुट देणें , भावना देणें वगैरे क्रियांनी ). ४ उजळा देणें ; पूर्ण करणें ; साफ करणें ; विशदीकरण करणें ( क्रिया , वस्तु वगैरे ). ५ रूपांतर , बदल , नवीन विशेष छाप , ठसा ( उठणें ); कार्य , परिणाम ( दिसणें ). [ सं . सम् + कृ ]
-
m A rite, ceremony. An operation. Polishing.
-
संस्कारः [saṃskārḥ] 1 Making perfect, refining, polishing; (मणिः) प्रयुक्तसंस्कार इवाधिकं बभौ [R.3.18.]
-
complete and perfect. 5 Any operation or action upon: also any change or abiding effect accomplished upon.
Site Search
Input language: