Dictionaries | References च चव Script: Devanagari Meaning Related Words चव A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Scrapings of cocoanut. 5 In pearl-buying. A measure or standard of estimation obtained from a calculation formed upon the number or weight of the pearls. चव काढणें To indulge daintiness in eating. चव घेणें or पाहणें To taste. 2 fig. To know by experience. चवेस पडणें To become tasteful or agreeable unto. चव Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Taste, relish, perception. Excitement; emulative ardour; an impulse or an itching (to do &c.).v ये. Scrapings of cocoanut. A measure of pearls. चव मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. आवड , गोडी , रस , स्वारस्य ;ना. आस्वाद , रुची . चव मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun जिभेने खारट, तुरट, गोड इत्यादी जो पदार्थाचा धर्म समजतो तो Ex. पेढ्याची गोड चव माझ्या जिभेवर अजूनही रेंगाळत आहे. HYPONYMY:आंबटपणा षड्रस ONTOLOGY:ज्ञान (Cognition) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:रुची स्वाद आस्वाद लज्जत अभिरुचीWordnet:asmসোৱাদ bdथावनाय benস্বাদ gujસ્વાદ hinस्वाद kanರುಚಿ kasمَزٕ kokरूच malസ്വാദ് nepस्वाद NEPALI oriସ୍ୱାଦ panਸਵਾਦ sanस्वादः tamசுவை telరుచి urdذائقہ , لذت , مزہ , چاٹ , چسکا , لطف , حظ noun रसनेंद्रियांत असणारी चव घेण्याची शक्ती Ex. तापामुळे माझ्या तोंडाला चव नव्हती. SYNONYM:रुचि रुचnoun अधिक चांगले लागण्याचा गुण Ex. लसणाची फोडणी घातल्यावर वरणाला चव आली. SYNONYM:रुची लज्जत स्वादnoun नारळाचा कीस Ex. नारळाचा चव थोडा भाजून घ्यावा चव महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. मोत्यांची संख्या व वजन यावरून त्यांच्या किंमतीचें बसविलेलें प्रमाण ; मोत्यांची किंमत काढण्याची रीत , नियम . चव हें मोत्याचें वजन नसून किंमतीचें परिमाण आहे . न. ( व . ) नांगराचें - ज्यावर फाळ बसवितात त्या भागाचें बारीक लाकडी टोंक . स्त्री. १ रुचि ; गोडी ; ( जिभेनें , कानानें , समज शक्तीनें ) ग्रहण ; बोध . ज्वरिता जसें ससितपय सद्वचन न दुर्जना तसें चव दे । - मोसभा ४ . ८७ . २ आवड ; गोडी ; आस्वाद ; रुचिरता ; स्वारस्य . सत्कीर्तिची सदां चव घे । - मोआदि ११ . ६७ . या व्यापारांत चव राहिली नाहीं . ३ सौख्य ; आराम ; सोईस्करता ( धंदा , नोकरी इ० ची ). पु. नारळाचा कीस . [ का . चिव्वु = खरडणें , तासणें ] पु. चेव ; स्पर्धेच्या योगानें उत्पन्न झालेला आवेश ; एखादी गोष्ट करण्याविषयीं आलेली उकळी , उत्कंठा , कंडू . ( क्रि० येणें ). मद्विशीं अझुनि कां चव नाला । - किंगवि ५३ . [ चेव ]०काढणें चोखंदळपणा , चौंढळपणा करणें ( खाण्यांत ).०घेणें पाहणें - १ स्वाद , गोडी पाहणें ; चाखणें . २ अनुभवानें जाणणें . चवेस पडणें - पसंत पडणें ; मानवणें ; आवडणें . म्ह० १ गाढवास गुळाची चव काय ? २ बधिरास काय गायनाची चव ? ३ तापल्या पाण्यास चव येत नाही = एकदां स्नेह तुटला म्हणजे पुन : जडत नाहीं . Related Words चव गाढवास गुळाची चव काय? आळशाला विसांवा नाहीं व खादाडाला चव नाहीं आवडीला चव नाही, प्रीतीला विटाळ नाही गाढवांस गुळाची चव काय खादाडाला चव नाही व उठवळाला विसावा नाहीं कळा ना कथा, चव ना चोथा कुणब्याची बेटी गव्हाची रोटी, मळल्यानें तिला चव येती कुणब्याची बेटी, गव्हाची रोटी, मळल्यानें तिला चव येते चव ना ढव, दडपून जेव तापल्या पाण्यास चव येत नाहीं चव ना ढव, खादाडा पोटभर जेव स्वाद चव काढणें चव घेणे चव घेणें चव पाहणें बधिरास काय गायनाची चव बधिरास गाण्याची काय चव चव चवडा, डोक्याला खवडा चव न चोथा तापल्या पाण्यास चव नसते સ્વાદ स्वाद-nepali स्वादः थावनाय সোৱাদ স্বাদ ସ୍ୱାଦ రుచి ರುಚಿ സ്വാദ് savour relish साखरेची गोडी व तुपाची चव सांगतां येत नाहीं مَزٕ रूच சுவை ਸਵਾਦ sapidity tang flavor flavour savor smack nip putrid flavour चहू गद्धा क्या जाने आदेका सवाद खादल्याची गोडी देखिल्याशी नाहीं खिरी गोडसणि दवल्याक इत्तें गोत्तु? वानर काये जाणें आल्याची चक्की रुची नेदी अन्न। ज्यांत नसतां लवण॥ चौडकें चवधव अभिरुची खजुरासारखा भूक खाई रुख भूक खाय रुक चौडा चविष्ट साजूक तूप चविनट रुच दोकडा यथा भूमिस्तथा तोयम् आत्साण आंबटपणा गुळाची गोडी कांहीं खाल्ल्यावांचून समजणार आहे? काळे जिरे कचमच कचमचां कडू भोपळा ओले कोरडे पाहाणें कुणब्या हातांत जवाद दिली, आंबिली वांगडा भाजून खाली बिअर दुदा रुचि नातिलो चलो, पिठा उदकाक भुलूनु गेलो रुचिहीन चेवणा चौडचाल बड न चाखलेला चवकट चवकडा चवकडी चवखणी चवयुक्त चाखवटी निचव ताक नाशी भाजी, घर नाशी शेजी खाखर ऐकलेले चाटून येतें काय? ओठा जाळ (काळ), पोटा काळ चकसणें दांतां ओठांवर जेवणें बेदाण्याची फोडणी देणे चवनं न ढवनं, घोडस गावनं चाटून पुसून जेवणें लज्जत Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP