Dictionaries | References क कीजे Script: Devanagari Meaning Related Words कीजे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि. करावें ; केलें जावें ,' कृष्ण कथेचें आलें कीजे खोलु । ' ०शिशु२२ . ' आपण वज्राचें यां बोलिजे । वरी घडे तरी किजे । ' - ज्ञा . १ . २१६ . ' किजे कृपा साउली । ' - निमा १ . १३ . ' त्वां किजे भस्म सधनु तो मंद । ' - मोकर्ण ७ . १६ . ( सं . कृ . कर्मणि विधि लिंग - क्रियते ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP