Dictionaries | References

कर न कर

   
Script: Devanagari
See also:  कर न करी , कर न कर्‍या , कर ना करी

कर न कर     

वि.  १ जें करावयास पाहिजें तें न करणारा व जें करावयास नको तें करणारा असा ( मनुष्य ). २ हट्टी ; तेढा ; तंडेल ; अकरनकर . ' हा तुझा करनकरी स्वभाव तुझ्या मावशीला आवडला नाहीं .' - बाळ २ . ७७ . ३ ( गो . कु .) परोत्कर्ष न साहणारा . ( करणें + न करणें ) म्ह० करनकर्‍या चा वसा = करनकरेपणाचें व्रत ; वरील प्रमाणें वागण्याचें व्रत , प्रकार , तर्‍हा . ' आयर्लद जिंकल्यापासून आजपर्यंत इंग्लदनें तेथें नुसता करनकर्‍याचा वसा चालविला आहे .' - आयर्लदचा इतिहास .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP