Dictionaries | References

ओढाळ

   
Script: Devanagari

ओढाळ     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  That resists confinement and restraint, that is ever breaking loose from the fold, a rover, a
breaker out. Fig. Discursion, errant, rovingthe mind; wandering, rambling, run about-a child.

ओढाळ     

वि.  अनिर्बंध , उनाड , खोडकर , द्वाड , भटक्या , वांड , स्वैर ;
वि.  पळून जाणारे ( कळपातून / गोठयांतून ).

ओढाळ     

वि.  १ अनिर्बंध ; उनाड ; भटक्या ; गोठ्यांतून पळून जाणारें ; कळपांतून निसटून एकटें चरणारें ; स्वतःची गव्हाण सोडुन शेजारच्या गव्हाणीवर हल्ल करणारें . ' नाहीं त्या यमासी करुणा । बाहेर काढितां कुडी प्राणा । ओढळ सांपडे जैसें धान्या । चोर यातना धरिजेतो ॥ ' - तुगा ७०२ . ' मन हें ओढाळ गुरुं परधन पर कामिनीकडे धांवे । ' - मोरो . २ ( ल .) निष्प्रप्रतिबंधक ; चंचल ; भटकें ( मन ); उनाड ; द्वाड ; स्वैरं ( मूल ). ( ओढणें )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP