Dictionaries | References

अजीं

   
Script: Devanagari

अजीं     

शअ . यापासून ; यापुढें . अजींपासून कुसूर न कीजे - रा १५ . २४८ . क्रिवि . पूर्णपणें ; अगदीं ; मुद्दलीं ; मुळींच . शिंगी मोडकी अजी बोडकी - अमृतबाल ८ . [ फा . अझ = पासून + ईन ]
०नसणें   मुळींच नसणें ; अगदीं नसणें ; पुर्णपणें अभाव ; ( अजांत = एकूण बेरजेंत , नसणें ). अजीं डबी नाहीं , तपकीर कोणीकडे पहावी . अजीं माफी स्त्री . सबंध सारा माफ असणारी जमीन . अजींवास्ते याकरितां ; म्हणून . - इम ६६ . [ फा . अझीं + वासिता ] अजीं सबब , अजसबब याकरितां ; म्हणून . अजसबब दुरीराह , = रस्त्याच्या लांबीमुळें - पदमव ११२ . अजींसोब अजिसौब पहा . यामार्गे ; याकरितां . - काप्रइसा २२ . [ अर . सौब = मार्ग ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP