-
वि. १ कर्णकठोर ; कर्णकटु ; शिरशिरी भरणारा ; झोंबणारा ( आवाज ); याच्या उलट मधुर . ' वाजो नको कर्कश रे समीरा ' - दावि १६६ . २ ( ल .) बोचणारे ; अंतःकरणाला पडणारें ( भाषण , वचन ). ' कर्कश वचनें कर्वश मार । ' - दा ८ . २७ . ३ तुसडा ; तिरसट ; रानटी ; वाईट स्वभावाचा . ४ किर्र अतिदाट . ' झाडी हे कर्कश भयेकर .' - रामादासी . २ . १३७ . तों रान कर्कश अचाट । गगनचुंबित तरु अचाट । ' - नव २३ . ९ . ५ कूर ; कटोर ; निर्दय ; भयंकर . ' कर्कश वेश उभा रणरंगी राघव तसा । ' - दावि ३३४ . ( सं . कर्कश )
-
वि. कर्णकटु , कर्णकठोर , शिरशिरी आपणारा ( आवाज );
-
a Grating, harsh, cross.
-
Harsh, grating, thrilling, piercing, sharp or shrill-sounding. 2 Cross, crabbed, savage, ill-tempered.
Site Search
Input language: