-
न. मस्तक ; डोके ; शीर . [ सं . शीर्ष ] शीर्षाभिनय - पु . डोकें हलवून केलेले अभिनय , हावभाव . उदा०अकंपित , धुत , विधुत , परिवाहित , आधुत , अवधुत , अंचित , निहंचित , परावृत्त , उत्क्षिप्त , अधोगत , लीलित व कंपित .
-
शीर्ष f. n. (connected with
शिरस्: collateral of शीर्ष॑न् below, from which it is not separable in comp. ; m. only in वस्ति-श्°q.v. ; ifc. f(आ or ई). ), the head, skull (acc. with Caus. of √ वृत्शिरस् with id. ), [AV.] &c.
-
n The head. Vertex-of a triangle.
-
०पादी पु. जठरपादी प्राण्यांच्या वर्गांतील प्राणि . या प्राण्यांच्या डोक्याभोवती आठ किंवा दहा भुजा असतात . शीर्षासन - न . डोकें खाली टेकून पाय वर ताठ करून उभे राहणें . याचे तीन प्रकार आहेत . - संयोग ३४१ .
Site Search
Input language: