Dictionaries | References n nutation Script: Latin Meaning Related Words nutation भूशास्त्र | English Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. अक्षविचलन nutation जीवशास्त्र | English Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. Bot.(the rotation in space of the apex of an axis which is growing in length) शिखावर्तन nutation भौतिकशास्त्र | English Marathi Rate this meaning Thank you! 👍 (ज्यो.) अक्षांदोलन(ववि.) प्रच्यवन nutation साहित्य समीक्षा | English Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. प्रच्यवन nutation राज्यशास्त्र | English Marathi Rate this meaning Thank you! 👍 प्रच्यवनखोड, फांदी इ. अवयवांच्या टोकांची वेढे देत जाणारी सर्पिल अथवा एका बाजूकडून दुसरीकडे होणारी वाढ, विभाजी भागांतील (टोकातील) वाढीच्या दिशेत व प्रमाणात होणाऱ्या सतत बदलामुळे होणारी घटनावाढ होत असलेल्या अवयवाच्या टोकाचे बाजूकडे झुकणे, यामुळे ते टोक नागमोडी वाढलेले आढळते.n.revolving परिवर्धनवाढणाऱ्या खोडाच्या टोकाचे सभोवार वळणे, त्यामुळे हवेत त्याची फिरकी बनते, याचे कारण टोकामधील वाढीची प्रक्रिया क्रमाने टोकाच्या निरनिराळ्या बाजूकडे बदलत राहते, याचा परिणाम त्या खोडास जवळच्या आधारावर वेढून राहण्यात होतो. हा प्रकार वेलींच्या व तणावांच्या टोकास दिसुन येतो, वेलीच्या व तणाव्यांच्या (प्रतानांच्या) टोकास सतत nutation भूगोल | English Marathi Rate this meaning Thank you! 👍 Astron.(as a small inequality in the motion of precession; an oscillation of the earth's pole about the mean position) प्रच्यवन (न.) (च्यवन - moving, motion, प्र - speical; specific) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP