Dictionaries | References
g

Gurland's generalisation of Neyman's distribution

   
Script: Latin

Gurland's generalisation of Neyman's distribution     

नेमन वितरणाचे गुरलँडचे व्यापकीकरण ( लॅम्ब्डा १, लॅम्ब्डा २, अल्फा आणि बीटा ही चार धन प्राचले असलेले नेमन वितरणाचे गुरलँडचे व्यापकीकरण म्हणजे लॅम्ब्डा
व लॅम्ब्डा २p ही दोन प्राचले असलेल्या नेमन प्रकार-A वितरणांचे मिश्रण होय. ह्या ठिकाणी p चे वितरण अल्फा व बीटा ही प्राचले असलेले बीटा वितरण आहे. नेमन वितरणाचे बील-रेसियाचे व्यापकीकरण म्हणजे प्रस्तुत व्यापकीकरणाचे विशिष्ट उदाहरण आहे.)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP