-
nirmaḷī f The name of a shrub.
-
वि. निमळ या नांवाच्या गांवांसंबंधीचा , गांवचा , तेथे होणारा ( गडवा , तांब्या , पंचपात्री , कापड इ० वस्तु ). हा निर्मळ गांव हैद्राबाद संस्थानात आहे . [ निर्मळ ]
-
स्त्री. १ एक वनस्पति ; निवळी . हिचे बी चपटे व गोल असते . त्याचे चूर्ण गढूळ पाण्यांत टाकले तर ते स्वच्छ होते . ( गो . ) पाण्यासारखा जुलाब होणे ; अतिसार . [ सं . निर्मल ]
-
. Used of तांब्या, गडवा, अपखरा, पळी, उपकर्णी, पंचपात्री, and articles of clothing &c. manufactured there.
Site Search
Input language: